लग्नावेळी मुलगी मुलापेक्षा ५ ते ६ वर्षांनी लहान का असावी

-लग्नावेळी मुलगी मुलापेक्षा ५ ते ६ वर्षांनी लहान का असावी ? तुम्हाला ‘ हे ‘ माहित आहे. का. ?
मित्रानो लग्न करताय मुलगी मुलापेक्षा ५ -६ वर्षानी लहान का असावी ? हा बऱ्याच लोकांच्या डोक्यात विचार असतो, कि मोठी असली तर काय होत किंवा त्याचे काय परिणाम असतात. पूर्वी लग्न ठरवताना मुलाच्या आणि मुलीच्या वयाचा निकष प्रामुख्याने लावला जात असे. मुलांपेक्षा मुली ५ - ६ वर्षानी लहानच असाव्या मग तुम्ही हा कधी विचार केला आहे का?  कि या मागे काय कारणे असतील . वडीलधारी माणसे असे का वागतात. आज लग्नासाठी जाऊन बघा आज या मुली लग्नासाठी वयाचा विचार करत नाहीत. 
मात्र मागे महत्वाचे तीन कारणे होती. पहिले कारण म्हनजे समजूतदार , होय मित्रानो हे बघा मुलाच्या तुलनेत मुली समजदार असतात. म्हणजे विवाह नंतर भाडणं झाले तरी मुलगी समजदारपणे निर्णय घेते. पण तिचे वय जास्त असेल तर ती समजून घेत नाही. ती डॉमिनंट राहते. काही काही मुली समजून घेतात , सर्वच मुली नाही समजून घेत. दुसरं असं आहे कि वय होय पती पेक्षा मुलगी अधिक मोठी दिसू नये, म्हणून त्याच्या पेक्षा ५-६ वर्ष लहान मुलींबरोबर लग्न ठरविले जाते . कारण काय होत जरी मुलगी मोठी दिसत असेल तर् तीं आपल्याला शोधणार नाही . केव्हा ती त्या पुरुषापेक्षा मोठी दिसून येईल. हे प्रत्येकाला नको असत.   
तिसरे असते जबाबदारीचे भान , जर मुलगा मोठा असेल, तर संसारात मदत मिळावी अशी लोकांची अपेक्षा असते. दोघेही समवयस्कर असतील तर दोघांचाही समतोल राखला जात नाही आणि त्यामुळे थोडीशी भांडण होण्याची शक्यता असतो. एक गोष्ट तुमच्या नेहमी लक्ष्यात येत असेल, जर लहान वयाची किंवा खूप वयाची मुलगी असेल, तर संसारात नेहमी भांडण होत असते. हा जो निकष असतो तो सर्वांसाठी नसतो, काही कुटुंब खूप चांगली असतात . मात्र बऱ्याच वेळेला तुम्हाला बँडने होताना दिसतात . 

थोडे नवीन जरा जुने