सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात बहरले कास पठार.

पुणे : कास पठारावर फुलं पाहण्यासाठी तुम्हाला जाण्याची गरज नाही कारण आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये विविध प्रकारची फुल सध्या फुललेली दिसून येत आहेत. रंगीबेरंगी फुलं, रंगीबिरंगी फुलपाखरू या ठिकाणी दिसत आहेत. विद्यापीठात हे पाहण्यासाठी विद्यार्थी तसेच अनेक जण विद्यापीठाच्या आवारात फोटो काढण्यासाठी येत आहेत. विद्यापीठाच्या परिसरात झिनिया, साल्विया ,झेंडू ,कॉसमॉस छोटा जिनिया, असे वेगळे वेगळे प्रकारच्या फुलांच्या जाती सध्या फुललेल्या आहेत.



टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने