गुगल, अ‍ॅमेझॉन अन् फेसबूकपेक्षाही ही कंपनी आहे गर्भश्रीमंत

मुंबई :  मेटा, अ‍ॅमेझॉन आणि अल्फाबेट सारख्या दिग्गज कंपनीच्या एकूण कॅपिटलपेक्षा या एकट्या कंपनीचं मार्केट कॅपिटल जास्त आहे. या कंपनीने सर्वांना मागे टाकत जगात नंबर एकची गर्भ श्रीमंत कंपनी म्हणून जागा पटकावली आहे.



आता तुम्हाला उत्सुकता लागली असेल ती कंपनी नेमकी कोणती, हे जाणून घेण्याची. तर ती कंपनी सर्वात महागडा आयफोन बनवणारी कंपनी अ‍ॅप्पल. अ‍ॅप्पलचं एकूण कॅपिटल गुगल, अ‍ॅमेझॉन अन् फेसबूकपेक्षाही जास्त आहे. या तिन्ही कंपन्या मिळूनही अ‍ॅप्पल एवढा बिझनेस करू शकत नाही आहेत.

बुधवारचा शेअर बाजार बंद होण्यापर्यंत २.३१ लाख कोटी डॉलर्सचा मार्केट कॅपिटल होता. यावेळी गुगलची मुळ कंपनी अल्फाबेट, फेसबूकची पॅरंटींग कंपनी मेटा ज्यात इंस्टाग्राम आणि व्हाट्सअ‍ॅप पण येतात. आणि इकॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉन यांचं मिळून एकूण कॅपिटल २३ लाख कोटी डॉलर्सच्या जवळपास होतं. मेटाच्या कमाइत यंदा मोठी घसरण दिसून आली आहे. आणि झुकरबगची संपत्तीपण कमी झाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने