अ‍ॅमेझॉनवर मिळतोय डोनाल्ड ट्रम्प टॉयलेट पेपर, कधी वापरलाय?

अमेरिका : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम कोणत्या ना कोणत्या कारणावरुन सतत चर्चेत येत असतात. सध्या डायपर डॉन हॅशटॅगमुळे ट्रम्प यांना ट्रोल केले जात आहे. यावर अनेक मिम्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पण तुम्हाला डोनाल्ड ट्रम्प टॉयलेट पेपर माहिती आहे का? तुम्हाला वाटेल डोनाल्ड ट्रम्प टॉयलेट पेपर म्हणजे काय? एका टॉयलेट पेपरचं नाव डोनाल्ड ट्रम्प ठेवण्यात आलंय. सध्या अ‍ॅमेझॉनवर तुम्ही हा डोनाल्ड ट्रम्प टॉयलेट पेपर खरेदी करू शकता. या टॉयलेट पेपरची किंमत तीन-चार हजारच्या वर आहे. या टॉयलेट पेपरला सर्वात जास्त मागणी अमेरिकेतून आहे.

तुम्हाला वाटलं असेल हा डोनाल्ड ट्रम्प टॉयलेट पेपर कोणी बनवला? याची रोमांचक स्टोरी आहे. अमेरिकेच्या गेल्या राष्ट्रध्यक्ष निवडणूकीत रिपब्लिकन पार्टीचे उम्मेदवार डोनाल्ड ट्रंप यांनी चीनवर अमेरिकेच्या लोकांची नोकरी हिरावून घेण्याचा आरोप केला होता. यावर संतप्त चीनने ट्रंप यांच्या नावाचा टॉयलेट पेपर बनवला. या टॉयलेट पेपरवर ट्रंप यांच्या वेगवेगळ्या हावभावच्या फोटो आहे. दिवसेंदिवस या टॉयलेट पेपरची अमेरिकेत खूप जास्त मागणी आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने