वयानुसार तुमचं वजन किती असावं? एका क्लिकवर वाचा शासनाने जाहीर केलेला चार्ट

मुंबई: बदलत्या जीवनशैलीमुळे जवळपास प्रत्येक घरी तुम्हाला आरोग्यविषयक समस्या दिसून येतील. असंतुलित आहारामुळे कुणाचे वजन कमी होते तर कोणाचे अचानक वाढते. तेव्हा तुमच्या वयानुसार तुमचे वजन किती असावे याचा अगदी तंतोतंत अंदाज देणारा चार्ट शासनाने जारी केलाय. तेव्हा तुमच्या वयाप्रमाणे तुमचा डाएट चार्ट बघा.



अलीकडे कुपोषण आणि ठेंगणेपणाच्या अनेक समस्या समोर येऊ लागल्या आहेत. तेव्हा अशांसाठी हा चार्ट फार फायदेशीर ठरेल. हा चार्ट म्हाताऱ्यांपासून ते तरुणांपर्यंत सगळ्यांसाठीच उपयुक्त ठरेल.एका निरोगी व्यक्तीचं वजन त्याच्या वयानुसार आणि उंचीनुसार किती असावं ते तुम्हाला माहिती असावे. जर त्यात कमी जास्त प्रमाण असेल तर ती तुमच्यासाठी धोक्याची घंटा ठरू शकते. मग ते पाच वर्षांचं मुल असो किंवा साठ वर्षांचा वयोवृद्ध व्यक्ती. या चार्टच्या मदतीने तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांचं वजन आणि उंची मोजून घ्यावी.दिलेल्या चार्टप्रमाणे तुमचे वजन आणि वय असल्यास तुम्ही दीर्घायुषी आणि कायम निरोगी राहू शकता.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने