ऑनलाईन मागवलेली बिर्याणी खाल्ल्याने महिलेचा मृत्यू; मंत्र्यांचे चौकशीचे आदेश

मंगळुरू: विषारी अन्नाचे सेवन केल्यामुळे एका २० वर्षीय तरुणीचा शनिवारी मृत्यू झाला. तरुणीने एका स्थानिक हॉटेलमधून मागवलेल्या बिर्यानीच्या सेवनाने तिचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पेरुंबला निवासी अंजू श्रीपार्वती हिने ३१ डिसेंबर रोजी कासरगोड येथे रोमांसिया नावाच्या हॉटेलमधून ऑनलाईन बिर्याणी मागवली होती.मुलीच्या पालकांनी याबाबत तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. शवविच्छेदन अहवालाच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितलं. 



या तरुणीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते, तेथून तिला तातडीने कर्नाटकातील मंगळुरू येथील दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे तिचा मृत्यू झाला.मुलीच्या पालकांनी याबाबत तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. शवविच्छेदन अहवालाच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितलं. या तरुणीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते, तेथून तिला तातडीने कर्नाटकातील मंगळुरू येथील दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे तिचा मृत्यू झाला.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने