चिंता वाढली! 2023 मध्ये जगभरात आर्थिक मंदीचं सावट; IMF प्रमुखांचा दावा

मुंबई:  आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) च्या प्रमुख क्रिस्टालिना जॉर्जिव्हा यांनी जगभरातील आर्थिकबाबीसंदर्भात धक्कादायक विधान केलं आहे. 2023 हे वर्ष गेल्या वर्षी पेक्षा "कठीण" असेल, कारण अमेरिका, युरोपियन युनियन आणि चीनच्या अर्थव्यवस्था मंदावतील. असे जॉर्जिव्हा यांनी म्हटले आहे.सुश्री जॉर्जिव्हा म्हणाल्या की वाढत्या किमती, रशिया-युक्रेनमुळे वाढलेले व्याजदर आणि चीनमध्ये कोविडचा प्रसार याचा जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल. युक्रेन युद्ध, वाढत्या किंमती, उच्च व्याजदर आणि चीनमध्ये कोविडचा प्रसार याचा जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल. IMF ने ऑक्टोबरमध्ये 2023 च्या जागतिक आर्थिक वाढीचा अंदाजित दर कमी केला.



टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने