दिल्लीतील जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपवर आता युक्रेनचाही समावेश

दिल्ली:  पुढील महिन्यात नवी दिल्लीत होणाऱ्या महिला बॉक्सिंग वर्ल्ड चॅम्पियनशिपवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलेल्या देशांच्या वाढत्या यादीत युक्रेन सामील झाला आहे. रशियन आणि बेलारूशियन बॉक्सरच्या समावेशामुळे अनेक देशांनी चॅम्पियनशिपमधून माघार घेतली आहे. याआधी युक्रेन व्यतिरिक्त, युनायटेड स्टेट्स, ब्रिटन, स्वित्झर्लंड, पोलंड, नेदरलँड, आयर्लंड, झेक प्रजासत्ताक, स्वीडन आणि कॅनडा हे इतर देश आहेत ज्यांनी महिलांच्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतून माघार घेतली.



रशियन खेळाडूंच्या सहभागामुळे दिल्लीत होणाऱ्या महिला जागतिक चॅम्पियनशिपवर युक्रेन बॉक्सर बहिष्कार टाकला आहेत. युक्रेनच्या बॉक्सिंग फेडरेशनचे उपाध्यक्ष ओलेग इल्चेन्को यांनी युक्रेनियन स्पोर्ट वेबसाइटवर म्हटले की, आमच्या देशाचे बॉक्सर आक्रमक देशांतील खेळाडूंप्रमाणे एकाच मंचावर स्पर्धा करणार नाहीत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने