‘या’ दोन शहरांमध्ये सर्वात महाग झालं पेट्रोल आणि डिझेल, पाहा तुमच्या शहरातील दर

मुंबई : महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे दर सुधारले जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात. जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी, इतर. जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात.

शहरपेट्रोल (प्रति लिटर )डिझेल (प्रति लिटर )
अहमदनगर१०५.९६९२.४९
अकोला१०६.१४९२.६९
अमरावती१०७.१४९३.६५
औरंगाबाद१०८.००९५.९६
भंडारा१०७.०१९४.३७
बीड१०७.९०९३.३४
बुलढाणा१०६.८२९२.८७
चंद्रपूर१०६.५३९३.०७
धुळे१०६.०२९२.५५
गडचिरोली१०७.२६९३.७८
गोंदिया१०७.५६९४.०५
हिंगोली१०७.०६९३.५८
जळगाव१०७.६१९४.११
जालना१०७.८४९४.२९
कोल्हापूर१०६.५६९३.०९
लातूर१०८.०४९४.८१
मुंबई शहर१०६.३१९४.२७
नागपूर१०६.०४९२.५९
नांदेड१०७.०९९५.७८
नंदुरबार१०७.०९९३.५८
नाशिक१०६.६९३.२६
उस्मानाबाद१०७.३५९३.८४
पालघर१०६.६२९३.०९
परभणी१०९.४७९५.८६
पुणे१०६.१७९२.६८
रायगड१०५.९१९२.४१
रत्नागिरी१०७.४३९३.८७
सांगली१०६.५१९३.०५
सातारा१०६.७८९३.३०
सिंधुदुर्ग१०८.०१९४.४८
सोलापूर१०६.२०९२.७४
ठाणे१०६.०१९२.५०
वर्धा१०६.५८९३.११
वाशिम१०६.९५९३.४७
यवतमाळ१०७.८०९४.२९

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने