AIIMS मध्ये नोकरीची मोठी संधी! सिनियर रेसिडेंट, डेमोंस्ट्रेटर पदाच्या ४१६ जागांसाठी भरती सुरु

AIIMS Delhi Recruitment 2023 : अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था दिल्ली (AIIMS Delhi) येथे काही पदांची भरती केली जाणार आहे. याबाबतची जाहिरात प्रकाशिक करण्यात आली आहे. या भरतीअंतर्गत सिनियर रेसिडेंट/ सिनियर डेमोंस्ट्रेटर पदांच्या ४१६ जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले असून उमेदवारांना आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येऊ शकतात. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस दिल्ली भरती २०२३ साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.



एकूण रिक्त पदे – ४१६

पदाचे नाव – सिनियर रेसिडेंट/ सिनियर डेमोंस्ट्रेटर.

शैक्षणिक पात्रता – संबंधित विषयात पदव्युत्तर वैद्यकीय पदवी.

वयोमर्यादा –

  • खुला प्रवर्ग – १८ ते ४५ वर्षे.

  • ओबीसी – ३ वर्षांची सूट

मागासवर्गीय – ५ वर्षांची सूट

अर्ज शुल्क –

खुला आणि ओबीसी प्रवर्ग – १५०० रुपये.

मागासवर्गीय/ EWS – १२०० रुपये.

नोकरीचे ठिकाण – नवी दिल्ली.

अधिकृत बेवसाईट – https://www.aiims.edu/en.html

महत्वाच्या तारखा –

  • ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात – ११ जून २०२३

  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – २८ जून २०२३

भरतीसंबंधित अधिकची आणि सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी (https://drive.google.com/file/d/1XFJ1U5TkRDqOGEFPiauyR4u7LlGmT9LI/view) या लिंकला अवश्य भेट द्या

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने