सचिन परेशान : सारा व अर्जुनचे ट्विटरवर अकाउंटस नाही

सचिन परेशान  : सारा व अर्जुनचे ट्विटरवर अकाउंटस नाही 

एकेकाळी आपल्या फलंदाजीमुळे सर्व गोलंदाजाना त्रास देणारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आज आपल्या मुलामुळे नाराज आहे. क्रिकेटमधून निवृत्त झालेले सचिन तेंडुलकर सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह असतात आणि नेहमी आपले शब्द आपल्या चाहत्यासमवेत शेअर करतात.


मात्र याच सोशल मीडियामुळे तेंडुलकर नाराज आहे. कारण अर्जुन आणि साराच्या नावाने ट्विटर अनेक अकाउंट्स आहे. हे सर्व अकाउंट्स बोगस आहेत  असं सचिन तेंडुलकर यांनी म्हणत आहेत. ते म्हणाले, सोशल मीडियावर मुलगा अर्जुन आणि मुलगी साराचे कुठलेच अकाउंट नाही . जी अकाऊंट्स दिसत आहेत ती बोगस आहेत. 

सचिन एका ट्विटर अकाऊंटला टॅग करत त्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सचिनने ज्या ट्विटर हॅंडलला टॅग केलाय ते अर्जुनच अधिकृत अकाऊंट असल्याचा दावा करण्यात आलाय. “अफिशिल . लिफ्ट आर्म मिडीयम पेसर,  सन ऑफ गॉड “ असंही या अकाऊंटच्या माहितीत म्हंटलय.

थोडे नवीन जरा जुने