बांगलादेशला “ पिंक” वॉश

भारताचा मालिका विजय 

कोलकत्ता: वृत्तसंस्था 

कर्णधार विराट कोहलीचे [१३६] शतक आणि त्रिकुटाच्या जोरावर भारतीय संघाने जबरदस्त कामगिरी करीत  बांग्लादेश दुसऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात १ डाव आणि ४६ धावडी हरवली. सिटी ऑफ जॉय; म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोलकात्याच्या ईडन गार्डन मैदानावर  गुलाबी चेंडूवर खेळण्यात आलेल्या पहिल्या डे नाईट कसौटी सामन्यात भारताला विजयासाठी तिसऱ्या दिवशी फक्त ४ विकेट्सची गरज होती. भारताने केवळ ४ विकेट्सची गरज होती. भारताने  फक्त एका तासात बांगलादेशचा खेळ खल्लास केला. आणि बांगलादेशला २-० ने पिंक वॉश दिला.तसेच भारताने कसौटी सामन्यात अपराजित राहण्याचा लौकिकही कायम राखला .


   भारताने बांगला देशाला  पहिल्या डावात १०६ धावत रोखले . त्यानंतर त्यांनी आपला डाव ९ बाद ३४७ धावांवर  भारताची घोषित केला .भारताची २४१ धावांची आघाडी मागे टाकण्यास बांगला देशाला तिसऱ्या दिवशी ८९ धावांची गरज  होती. 

कसौटीच्या तिसऱ्या दिवशी रविवारी बांगलादेशने यांचा दुसरा डाव ६ बाद १५२ धावसंख्येपासून सुरु केला . मात्र, उमेश यादवने इबादत हुसैन याला  शून्यावर बाद केल व पाहुण्यांना सातवा धक्का दिला. दुसऱ्या दिवसापासून बांगला देशचा किल्ला एकहाती लढवणाऱ्या मुशफुकूर रहिमने तिसऱ्या दिवशीहि हा किल्ला लढवण्याचा प्रयत्न केला. : पण ७४धावांवर असताना उमेश यादवने त्याला बाद करीत बांगला देशाला चांगला धक्का दिला. मुशफिकूर रहीम बाद झाल्यावर बांगला देशाला २००  धावांचा टप्पाही पार करता आला नाही . त्यांचा पूर्ण संघ १९५ धावत माघारी परतला आणि भारताने एक डाव ४६ धावांनी विजय मिळवला . व पहिली दिवस रात्र कसौटी ऐतिहासिक डावाने झिकली. शनिवारी जखमी झालेला महम्मद दुल्लाह फलंदाजीसाठी आला नाही. उरलेल्या तीन विकेट वेगवान गोलंदाज उमेश यादवने घेतल्या . सामन्यात ९ विकेट घेणाऱ्या इशर्माला सामनावीर आणि मालिकावीर म्हणून गौरवण्यात आलं. 
धावफलक
बांगलादेश प. डाव: एकूण ३०.३, षटकात सर्वबाद १०६ 
भारत प.डाव: एकूण ८९. ४  षटकात ९ बाद ३४७
बांगला देश दु. डाव: सादमन इस्लाम पायचीत गो. इशांत  शर्मा ० 
इमरूल कां यस झे.  कोहली गो. इशांत शर्मा ५, मोहम्मद मिथुन झे, 
शमी गो . , इशांत शर्मा १५ ,इस्लाम झे रहाणे, गो;झे यादव ११ ,
इबादत हुससें  झे कोहली गो.उमेश यादव ०, मुशफुकूर रहीम, 
डेजा  गो. उमेश यादव ७४ अल -अमीन हुसेन झे, सहा गो 
उमेश यादव २१ ,  अबू झाएद नाबाद २ , 
           मोहम्मददुल्लाह जखमी  निवृत्त३९ , अवांतर २२, एकूण ४१. १ षटकात  सर्वबाद  १९
  
 १९ भारतीय  जलदगती गोलंदाजानी भारतात पहिल्यादाच एका कसौटीत १९ विकेट्स घेतल्या भारतीय  जलदगती गोलंदाजानी हि संयुक्त दुसऱ्या क्रमांकाची सर्वउत्तम कामगिरी केली. आहे 

ट्रेंट ब्रिज कसौटी १९ विकेट घेतल्या आहेत . आता कोलकत्यात  कसौटी सामन्यात १९ विकेट घेतल्या आहेत . विशेष म्हणजे भारतीय फिरकी गोलंदाजाना इतिहासात दुसर्यांना भारतीय कसौटी टाकून एकही विकेट मिळवता आलेले नाही.श्रीलंकाविरद्ध कसौटीत फिरकीपटूंना एकही विकेट मिळवता आलेली नव्हती. 

थोडे नवीन जरा जुने