काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना बैठक फिस्कटली

काल रात्री काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना बैठक फिस्कटली होती. मध्यरात्री साडेबारा वाजता मुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस आणि अजित पवार दोघे राज्यपालांना भेटले.        

महाराष्ट्राच्या राजकारणात आज भूकंप पहायला आज  अचानक पहाटे राष्ट्रपती उठवून फडणवीस याना मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे  अजित पवार याना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. या घमोडीमुळे राजकीय क्षेत्रात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव   ठाकरे आणि शरद पवार आज दुपारी साडे बारा वाजता संयुक्त पत्रकार परिषद घेणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले. अजित पवार यांचा हा  वैयक्तिक निर्णय आहे. याला पक्षाचा पाठिंबा नसल्याचं पवार म्हणाले. तसेच राष्ट्रवादीच्या आमदारांनी सायंकाळी साडे चा वाजता बैठकीस बोलावले आहे.   

रात्री काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेची  बैठक फिस्कटली होती. यानंतर मध्यरात्री साडेबारा मुख्यमंत्री देवेंद्र द  फडणवीस आणि अजित पवार दोघे राज्यपालांना भेटले. एक वाजता राज्यपालांनी केंद्राकडे शिफारस केली. राष्ट्रपती राजवट हटवण्याची भगतसिंग कोश्यारी यांनी नोव्हेंबर पर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याना  बहुमत सिद्ध करण्यास सांगितलं आहे. अशा वेळी भाजपला एकोणचाळीस मतांची गरज आहे .यामुळे अजित पवार यांच्यासॊबंत किती आमदार आहेत आणि आणखी किती आमदारांची मते मिळवू शकते यावर सारी गणिते अवलंबून आहेत.

थोडे नवीन जरा जुने