काँग्रेस, राष्ट्रवादीचा आरोप, भाजप कडून आमदार फोडण्याचा प्रयत्न

विधानसभेत बहुमत सिद्ध  करण्यासाठी भाजपचे नेते आमदारांना नानाप्रकारची आमिषे दाखवून त्यांना फोडण्याचा प्रयन्त  करत आहेत. असा आरोप काँग्रेसचे नेते अशोक माजी मुख्यमंत्री यांनी केला. 
 राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस याना मुख्यमंत्री म्हणून शपथ दिली असली तरी त्यांच्याकडे बहुमतासाठी आवश्यक असलेले पाठबळ नाही. आणि अजित पवारच्या सोबत गेलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार परत आले , यामुळे  त्यांची सर्व मदार आता इतर पक्षातली आमदारांवरआहे. 
काँग्रेसने आपले आमदार जे. डब्ल्यू . मॅरिएट हॉटेलात ठेवले आहेत, तर शिवसेनेचे  ललित आणि राष्ट्रवादीचे आमदार पवईतील रेन्सवा या पंचतारांकित हॉटेल मध्ये आहेत. या आमदारांच्या सुरक्षेचा बंदोबस्त पुरेपूर  ठेवण्यात आला आहे. तसेच इथे साध्या वेशातील पोलीस हेरगिरी करत असल्याचे समजले जातंय . 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने