वजन कमी करण्यासाठी महिलांनी वापर ह्या “टिप्स” मग बघा कमाल ।

वजन कमी करण्यासाठी महिलांनी वापर ह्या “टिप्स” मग बघा कमाल । 
वेगवेगळ्या कारणांनी महिलांमध्ये वजन वाढण्याची समस्या अधिक बघायला मिळते. याला जास्त वेळ एका जागेवर बसून काम करणे आणि हार्मोन्स असंतुलन , खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी अशी वेगवेगळी कारणे आहेत. 
वेगवेगळया कारणांनी महिलांमध्ये वजन वाढण्याची समस्या अधिक बघायला मिळते आहे. याला जास्त वेळ एका जागेवर बसून काम करणे , तसेच हार्मोन्स असंतुलन , खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी अशी वेगवेगळी कारणे आहेत. काही महिलांमध्ये कंबर आणि मांड्याचा भाग जास्त जाड असतो. अशात या महिलांनी फिटनेस रुटीन आणि डाएट फॉलो करणे गरजेचं आहे. 
त्यात आपल्या  पचनक्रियेचं काम फॅट एकत्र कारण्यासोबत फॅट्स नष्ट करण्यासाठी गरजेचं आसत. व आपण दररोज एक तासासाठी नियमितपणे एक्सरसाइज करणे आवश्यक आहे. अशातच महिलांनी एका त्यांच्या शरीराच्या गरजेनुसार केलेला वर्कआऊट  प्लॅन किंवा रोटेशनल डाइट प्लन असं अंत्यत फायदेशीर ठरतो. 

  योगाभ्यास शरीराचं अतिरिक्त वजन आणि चरबी कमी करण्यासाठी मदत करतो. तुम्ही धनुरासन , भुजंगासन , नौकासन , पवन मुक्तासन करा. हे सर्व टिप्स मांड्याचा लठ्ठपणा कमी करण्यास मदत करतात. शवासन आणि काही मिनिटांसाठी प्राणायम करा. लठ्ठ महिलांनी योगाभ्यास करताना सावधपणे कारण गरजेचंअसतं. त्यामुळे कोणतीही एक्सरसाइझ किंवा योगाभ्यास करताना तज्ञाचा सल्ला घेऊन करणे  उत्तम

लठ्ठ महिलांनी वजन कमी करण्यासाठी आणि नेहमी नियंत्रित ठेवण्यासाठी कार्डिओ कारण अत्यंत फायदेशीर   ठरत . यामध्ये वेगाने चालणं , काही मिनिटासाठी स्ट्रेचिंग करणं. आणि खांदे , गळा पाठ याना मजबूत करणं गरजेचं असत. स्पॉट , जॉगिंग , मानेचे व्यायाम , खांदे गोलाकार फिरवणे, पायाचे अंगठे पकडणे यासारख्या एक्सरसाइझ स्नायू बळकट करण्यासाठी मदत करतात. 

आठवड्यातून ५ ते ६ वेळा ४५ मिनिटासाठी हाय स्पीड एरोबिक वर्कआउट केला पाहिजे. त्यामुळे स्टॅमिना , शरीर लवचिक होणं आणि इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी मदत मिळेल. नियमितपणे कार्डिओ एक्सरसाइझ केल्याने या बॉडि टाइप मुले होणाऱ्या शारीरिक समस्या जस कि हायपरटेंशन , डायबेटीस , हृदयरोग आणि आस्टिओपोरोसिस इत्यादी अगदी सहज कमी करणं शक्य होत. 

लठ्ठ शरीरयष्टी असणाऱ्या महिलांनी जेवणामध्ये जवळपास ३० टक्के कॉम्प्लेक्स,कार्ब्स  , ४५ टक्के प्रोटीन आणि २५ टक्के गुड फॅट्सचा समावेश कारण फायदेशीर ठरत. एकाचवेळी जास्त जेवण करू नका . थोड्या थोड्या वेळाने खा. तुमचा समज होऊ शकतो कि, उपाशी राहिल्याने वजन कमी होत तर हा गैरसमज आहे. उपाशी राहिल्याने वजन वाढत. त्यामुळे प्रत्येक २ ते ३ तासांनी काहींना काही हेल्दी खा. 

वजन जास्त असलेल्या महिलांनी आपल्या आहारामध्ये अधिक पौष्टिक आणि कमी फॅट्सचा समावेश करा. फॅट्स वाढवणारे हाय कॅलरी फूड्स आणि साखरेचे प्रमाण अधिक असणारे फूड प्रॉडक्ट खाणे शक्यतो टाळावं. सर्व प्रकारची शुगर [ केळी , आंबा , द्राक्षं ,यांसारख्या फळामध्ये असणारी साखर ] आणि कार्ब्स म्हणजे , पिठापासून तयार केलेले प्रोडक्ट , यात पास्ता, तांदूळ, आणि बटाटा खाण्यापासून दूर राहा. हे काही असे खाद्यपदार्थ आहेत. जे अत्यंत वेगाने ब्लड शुगर लेव्हल वाढते. 

[टीप वरील सर्व गोष्टी आमही केवळ माहिती म्हणून वाचकापर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ञाचा सल्ला घेणं गरजेचं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने