विधाने न करण्यासाठी अटी घातलेल्या होत्या. पण

ढासळत्या अर्थव्यवस्थेवर सरकारचे मौन 
चिदम्बरम यांचा हल्लाबोल : ‘ सरकार माझा आवाज दाबू शकत नाही ‘ 
नवी दिल्ली : 
वर्ष संपताना विकास दर ५ टक्क्यावर आला , तरी आम्ही स्वतःला भाग्यशालीच समजू , मला समजत नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ढासळत्या अर्थव्यवस्थेवर आणि कडाडत्या महागाईवर मौन का म्हणून धारण केलेले आहे, अशी टीका माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी गुरुवारी केली. ते संसदेतही आले . सरकार माझा आवाज दाबू शकत नाही, असेही ते म्हणाले. 


वास्तविक सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी चिदम्बरम याना जमीन मंजूर करताना आयएनएक्स मीडिया घोटाळ्याशी संबंधित पुराव्यांना धक्का न लावण्याच्या सार्वजनिक स्वरूपाची विधाने न करण्यासाठी अटी घातलेल्या होत्या. पण सरकारला अडचणीत आणण्यासाठी याकडे दुर्लक्ष करूनच मी 
  • कांडा निदर्शनातही चिदम्बरम । 
काँग्रेस खासदारांनी संसद भवन परिसरातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्या लगत कड्याच्या वाढत्या दरांच्या विरोधात निदर्शने केली. पी. चिदम्बरम य निदर्शनातही सहभागी झाले. गौरव गोगोई. अधीररंजन चौधरी, कुमारी शैलजा , के सुरेश , कीर्ती चिदम्बरम आदींनी महागाई पर प्याज कि मार , बंद करो मोदी सरकारे लिहिलेले फलक हाती घेतलेले होते. कांद्यानी भरलेले एक टोपलेही त्यांनी सोबत आणलेले होते. 

थोडे नवीन जरा जुने