INX Media Case : आयएनएक्स मीडिया प्रकरणात माजी मुख्यमंत्री पी

INX Media Case : आयएनएक्स मीडिया प्रकरणात माजी मुख्यमंत्री पी. चिदंबरम याना जमीन मंजूर.
मागील  वेळी चिदंबरम यांनी दिल्ली हायकोर्टाकडून नाकारण्यात आलेल्या अटकपूर्व जमिन अर्जविरोधात सुप्रीम कोर्टात धांव घेत याच  निर्णयाला आव्हाहन दिल होत. 
नवीदिल्ली
आयएनएक्स मीडिया आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी काँग्रेस नेते आणि माजी अर्थमंत्री याना जमीन मजूर करण्यात आला आहे. सुप्रीम कोर्टाकडून हा सशर्त जमीन मजूर केला आहे. पी चिदंबरम  यांनी चौकशीला सहकार्य करावं अन देश सोडून जाऊ नये या अटीवर त्यांना जमीन मंजूर झाला आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे चिदंबरम याना मोठा दिलासा मिळाला आहे. 
पी.चिदंबरम १७ ऑक्टोबर पासून ईडी कोठडीत होते. मागिल १०६ दिवसापासून चिदंबरम तिहारमधील तुरंगात होते. 
“ आयएनएक्स मीडिया “ कंपनीतील थेट परकीय गुंतवणुकीत झालेल्या कथित भष्टचाराच्या प्रकरणात ‘  लॉन्ड्रींग ‘ च्या आरोपावरून अमलबजावणी संचालनालयाच्या [ ईडी ] अटकेत असलेले माझी वित्तमंत्री चिदंबरम  याना विशेष न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. 
  मागील वेळी चिदंबरम यांनी दिल्ली हायकोर्टाकडून अटकपूर्व जमीन नाकारल्यावर सुप्रीम हायकोर्टात धाव घेत निर्णयाला आव्हान दिल होत. मात्र, सुप्रिम कोर्टाने त्याचा जमिन अर्ज फेटाळून लावला होता. आयएनएक्स मीडिया प्रकरणी सीबीआय तपास करीत आहे. सीबीआयसोबत ईडी कडूनही या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. सुप्रीम कोर्टाने ५ सप्टेंबर पर्यंत पी. चिदंबरम  यांची सीबीआयकडे कोठडी कायम ठेवली होती. तुरुंगात पाठ्वण्याऐवजी नजर कैदेत ठेवा असा प्रस्ताव चिदंबरम यांनी कोर्टाला दिला होता. त्यावर आयएनएक्स मीडिया प्रकरणी पी. चिदंबरम यांनी तिहार तुरुंगात पाठवले जाऊ नये असे सुप्रीम कोर्ट म्हटले होते याच प्रकरणी संदर्भात सीबीआयने पुन्हा एकदा चिदंबरम याना तिहार तुरुंगात रवानगी करा असे म्हटले होते. यांवर सुप्रीम कोर्टने त्यांना ५ सप्टेंबर पर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आणि थोडा दिलासा दिला. परंतु कोर्टाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे. आयएनएक्स मीडिया प्रकरणी चिदंबरम याना २१ ऑगस्ट रोजी त्यांच्या निवास स्थानावरून सीबीआयने नाट्यमयरित्या अटक केली होती. सीबीआय सोबत ईडी  देखील या प्रकरणाची चोकशी करीत आहे. 
आयएनएक्स मीडिया हि पीटर व इंद्राणी मुखर्जी यांची कंपनी असून ती टीव्ही चॅनेलचे संचालन करण्यासाठी २००६ मध्ये स्थापन करण्यात आली होती. या कंपनीने २००७ मध्ये मॉरिशसच्या तीन कंपन्यांकडून विदेशी भांडवल उभारणी साठी फॉरेन एक्सचेंज प्रमोशन बोर्डाला परवानगी मागितली. तसेच आयएनएक्स न्यूज या सहयोगी कंपनीला विदेशी भांडवलाची परवानगी द्यावी , अशी विनंती करण्यात आली होती. दोनच महिन्यात एफआयपीबीने आयएनएक्स मीडियाला ला ४. ६२ कोटी रुपयांचे भांडवल आणण्यासाठी परवानगी दिली. पण न्यूज चा अर्ज नामंजूर केला. या परवानगीचा दुरुपयोग करून , आयएनएक्स ने ४. ६२ कोटी रुपयांऐवजी ३०५ कोटी रुपयांचे भांडवल मॉरिशस मधून आयएनएक्स व आयएनएक्स न्युज कंपनीने आणले यासाठी आयएनएक्स ने ऑगस्ट २००७ ते २००८ या काळात आपला १० रुपयांचा शेअर ८१० रुपयांना विकला, असल्याचे प्राप्ती खात्याच्या चौकशीत समोर आले. आहे. थोडे नवीन जरा जुने