रस्ते अपघातात ६. ८ %घट


मुंबई : राज्यातील महामार्गावर होणाऱ्या अपघाताच्या संख्येत या वर्षी  ६. ८ % घट झाली. गेल्या वर्षी जानेवारी ते ऑक्टोबर दरम्यान २९ हजार ३५० अपघात झाले होते. या वर्षी याच १० महिन्यात २७ हजार १६३ अपघात झाले. म्हणजेच रस्ते अपघातात  १९८७ ने घट झाल्याची माहिती रास्ता सुरक्षा कशाने दिली आहे.


रस्त्यावर होणारे जीवघेणे अपघात कमी करण्यासाठी राज्य सरकारने रस्ते सुरक्षा कक्ष स्थापन केला असून, प्रत्येक जिल्ह्यातील रस्ता सुरक्षा समित्या स्थापन केल्या आहेत. जिल्हा समित्यांच्या अध्यक्षपदी जिल्हाधिकाऱ्यांनी नेमण्यात आले असून वाढते अपघात रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत.

मुंबई : राज्यातील महामार्गावर होणाऱ्या अपघाताच्या संख्येत या वर्षी ६. ८ % घट झाली आहे. गेल्या वर्षी जानेवारी ते ऑक्टोबर दरम्यानच्या २९ हजार ३५० अपघात झाले होते. या वर्षी याच  महिन्यात २७ हजार ३६३ अपघात झाले, म्हणजेच रस्ते अपघातात ११८७ ने घट झाल्याची माहिती रस्ता सुरक्षा रक्षकाने दिली आहे. 
राज्य सरकारने रस्त्यावर होणारे अपघात कमी करण्यासाठी रस्ते सुरक्षा कक्ष स्थापन केले आहेत,तसेच प्रत्येक जिल्यात रस्ता सुरक्षा समिती स्थापन केल्या आहेत. जिल्हा समित्यांच्या अद्यक्षपदी जिल्हाधिकाऱ्यांना नेमण्यात आले असून वाढते अपघात रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. 
जिल्हा समित्यांना दर वर्षी अपघातांमध्ये १० % घट करण्याचे लक्ष दिले होते, त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांनी रस्त्यावरील खड्डे बुजवण्याने , दिशादर्शक फलक बसवले , दुभाजकाची रंगरंगोटी करणे, झेब्रा क्रॉसिंग रंगवणे, प्रवासी मार्गदर्शक फलक लावणे आदी उपाययोजना केल्या. त्यामुळे मागील वर्षाच्या तुलनेत अपघतामध्ये ६. ८ % घट झाली आहे. राज्यात १३२४ अपघताप्रणव ठिकाणे [ ब्लॅक स्पॉट ] आढळली आहेत. त्या ठिकाणी सुरक्षा समित्यांतर्फे सुधारणा केल्या जात आहेत. त्यामुळे अपघतामध्ये घट होईल, असा विश्वास राज्याचे परिवहन उपयुक्त जितेंद्र पाटील यांनी व्यक्त केला. 

दुघटनाचे आलेख 

  जिल्हा              २०१८ २०१९ 
मुंबई  शहर     २६१९ २३४८
पुणे शहर            १०३४ ६४३
पुणे                    १९३० १४९२
नगर                  १३१४ १३९९
नाशिक              १३४० ११६०
पालघर              ११२७ १०३८ 
यवतमाळ          ११०८ ८७० 

थोडे नवीन जरा जुने