Xiaomi आता कर्ज देणार ; काही मिनिटात मिळणार १ लाख रुपये

Xiaomi आता कर्ज देणार ; काही मिनिटात मिळणार १ लाख रुपये 
ऑनलाईन क्रेडिट लॉंडिंगामध्ये भारतात संधी आहे. २०२३ पर्यंत ७० लाख कोटींचा आकडा होण्याची शक्यता आहे. 
मुंबई: गेल्या पाच वर्षात चीनची कंपनी शोओमीने भारताची स्मार्टफोन बाजारपेठ काबीज केली आहे.
सॅमसंग सारख्या मोठ्या कंपनीला मागे टाकत शाओमीने नवनवीन उद्पादने लॉन्च केली आहेत.
आता शाओमीने भारतीयांना तात्काळ कर्जही देऊ करणार आहेत. 
शाओमीने आज पर्सनल लोण सर्व्हिस  एमआई क्रेडिट [ mi credit ] लॉंच केले आहे.
एमआय पे नंतर कंपनीने आणलेली हि दुसरी पेंमेंट सर्व्हिस आहे.
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार शाओमीने उपाध्यक्ष मनु जैन यांनी सांगितले कि,
एमआय क्रेडिट बेस्ट पर्सनल लोन गे एक ऑनलाईन  सेवा देणारे आहे.
येथून लोक एक लाख़ांपर्यंत कर्ज घेऊ शकतात.
याच्या प्रोसेसिंगसाठीही कमी शुल्क आकारले जाते. तसेच वेळी कमी लागणार आहे. 
ऑनलाईन क्रेडिट लेंडिंगमध्ये  भारतात संधी आहे. २०२३ ;पर्यंत ७० लाख कोटींचा आकडा पार होण्याची शक्यता  आहे.
कंपनी डिजिटली मजबूत असल्याने एमआय क्रेडिट सर्विस ग्राहकांना कमीतकमी
वेळेत आणि सोप्या पद्धतीने कर्ज उपलब्ध होणार आहे, असे जैन म्हणाले. 
एमआय क्रेडिटने आदित्य बिर्ला फायनान्स लिमिटेड , मनी व्यू ,
अर्ली सॅलरी , जस्ट मणी, क्रेडिटविधी आणि एनबीएफसी फिटनेस सारख्या कंपन्यांशी सहकार्य करार केला आहे.
या कंपनीद्वारे एमआय ग्राहकांना कमी व्याजदरात कर्ज देणार आहेत. 

थोडे नवीन जरा जुने