१२ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांना १६ मार्चपासून कोरोनाची लस मिळणार


कोविड- १९ पासून संरक्षणाबाबत आता केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी ट्विट करून घोषणा केली आहे की, १६ मार्चपासून १२ ते १४ वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू होईल. मुलं सुरक्षित असतील तर देश सुरक्षित आहे, असं ट्विट त्यांनी केलं आहे.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने