INDvsSL Test Day 3 : श्रीलंकेला तिसरा धक्का, मैथ्यूज बाद

 


रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघ बंगळुरूमध्ये श्रीलंकेविरुद्ध दिवस-रात्र कसोटी सामना खेळत आहे. या सामन्यात खेळाच्या तिसऱ्या दिवशी श्रीलंकेच्या संघाने २५ षटकात ३ बाद १०२ धावा केल्या आहेत. श्रीलंकेला विजयासाठी ३५७ धावांचे लक्ष्य देण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने