घात-अपघाताचा दिवस! जगात दिवसभरात घडल्या भीषण घटना, 74 जणांचा मृत्यू

 थायलंड: आजचा दिवस जगभरात घात-अपघाताचा दिवस ठरला. भारतातील शहरांसह जगातील विविध ठिकाणी भीषण आणि थरारक स्वरुपाच्या घटना घडल्या. यामध्ये सुमारे 74 लोकांना प्राण गमवावे लागले आहेत. कुठे घडलेत हे अपघात जाणून घेऊयात. 

थायलंड इथं सकाळी एक थरारक घटना घडली यामध्ये एका माजी पोलीस अधिकाऱ्यानं लहान मुलांच्या शाळेत अर्थात नर्सरीत गोळीबार केला. यामध्ये एकूण ३६ जणांचा मृत्यू झाला त्यामध्ये २२ चिमुकल्यांचा समावेश होता. या भीषण घटनेनं अवघ जगचं हादरलं.

त्याचबरोबर नेपाळच्या बारा जिल्ह्यात झालेल्या एका बस अपघातात १६ प्रवाशांचा मृत्यू झाला, तर २४ जण जखमी झाले आहेत. लंडनमधील लिव्हरपूल स्ट्रीट स्टेशनमध्ये एका माथेफिरुनं तीन जणांना भोसकलं.टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने