भारतीय हद्दीतून जाणाऱ्या इराणच्या विमानात बॉम्ब असल्याची धमकी; दिल्लीत उतरण्याची परवानगी मागितली पण…

 

दिल्ली: इराणमधील एका प्रवासी वाहतूक विमानात बॉम्ब असल्याच्या मिळालेल्या माहितीनुसार इराणमधील एका प्रवासी वाहतूक विमानात बॉम्ब असल्याचा दावा केला जातोय. हे विमान इराणहून चीनकडे जात होते. मात्र भारतीय हवाई हद्दीत आल्यानंतर या विमानात बॉम्ब असल्याचा माहिती दिल्ली पोलिसांना मिळाली. त्यानंतर या विमानाला दिल्ली विमानतळावर उतरण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे. दाव्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.हे विमान आता चीनच्या दिशेने रवाना झाले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने