ठाणे गुन्हे शाखेची मोठी कारवाई; दोन हजारांच्या बनावट नोटांचं घबाड जप्त

ठाणे  : ठाण्यात गुन्हे शाखेच्या युनिट ५ ने मोठी कारवाई केल्याचे समोर आले आहे. या कारवाईदरम्यानन पोलिसांनी दोन हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. जप्त केलेल्या नोटांचे बाजरमुल्य ८ कोटी असून, या प्रकरणी पोलिसांनी दोघा जणांना अटक केली आहे.अटक केलेली दोन्ही आरोपी पालघर येथील रहिवासी असून, अन्य आरोपींचा पोलिसांनी शोध सुरू केला आहे. छापलेल्या या नोटा नेमक्या कुणाच्या सांगण्यावरून छापण्यात आला याचा तपास पोलीस घेत असून, यातील काही नोटा बाजारात पाठवण्यात आळ्या आहेत का? याचादेखील तपास पोलीस करत आहेत.
टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने