सलमानने नाही तर गौहरने घेतला एमसी स्टॅनचा क्लास.

मुंबई: टिव्हिवरिल लोकप्रिय असलेला शो बिग बॉस कधी स्पर्धकांचे बाहेरील वाद तर कधी त्यांच्या घरातील भांडणानं चर्चेत असतात. साजिद खानचा वाद असो किंवा शिव अर्चनाचं भांडण. त्यात आपल्या हटक्या बोलिभाषेमूळे किंवा त्याच्या अतरंगी राहणीमानामूळे तो चर्चेत राहणारा एमसी स्टॅन हा प्रसिद्ध रॅपर आणि हिप-हॉप गायक आहे.भारतासह जगभरात तो आपल्या रॅप गाण्यांद्वारे खूप लोकप्रिय आहे. त्याच घरातल्या ठराविकचं लोकांसोबत जास्त जमतं. त्याचे अर्चना बरोबरच प्रिंयकासोबतही अनेकदा खटके उडले आहेत.'बिग बॉस 16'मध्ये दररोजच हाणामारी होताना दिसत आहे. क्षुल्लक मुद्द्यावर घरातील सदस्य एकमेकांवर राग काढण्याची एकही संधी स्पर्धक सोडत नाहीत. गेल्या एपिसोडमध्ये अनेक स्पर्धकांमध्ये जोरदार बाचाबाची झाली होती. नुकतचं प्रियांका चहर चौधरी आणि एमसी स्टॅन यांच्यातही शाब्दिक चकमक झाली. लायटरवरून दोघे एकमेकांसोबत भिडले.टिव्हिवरिल लोकप्रिय असलेला शो बिग बॉस कधी स्पर्धकांचे बाहेरील वाद तर कधी त्यांच्या घरातील भांडणानं चर्चेत असतात. साजिद खानचा वाद असो किंवा शिव अर्चनाचं भांडण. त्यात आपल्या हटक्या बोलिभाषेमूळे किंवा त्याच्या अतरंगी राहणीमानामूळे तो चर्चेत राहणारा एमसी स्टॅन हा प्रसिद्ध रॅपर आणि हिप-हॉप गायक आहे.

भारतासह जगभरात तो आपल्या रॅप गाण्यांद्वारे खूप लोकप्रिय आहे. त्याच घरातल्या ठराविकचं लोकांसोबत जास्त जमतं. त्याचे अर्चना बरोबरच प्रिंयकासोबतही अनेकदा खटके उडले आहेत.'बिग बॉस 16'मध्ये दररोजच हाणामारी होताना दिसत आहे. क्षुल्लक मुद्द्यावर घरातील सदस्य एकमेकांवर राग काढण्याची एकही संधी स्पर्धक सोडत नाहीत. गेल्या एपिसोडमध्ये अनेक स्पर्धकांमध्ये जोरदार बाचाबाची झाली होती. नुकतचं प्रियांका चहर चौधरी आणि एमसी स्टॅन यांच्यातही शाब्दिक चकमक झाली. लायटरवरून दोघे एकमेकांसोबत भिडले.याशिवाय तो टीना आणि निमृतसोबत बोलतांना दिसला की प्रियांका डर्टी ट्रिक्स खेळत असल्याचं म्हणत प्रियांकाला डर्टी म्हटलं, टीना दत्ता त्याच्या बोलण्यावर हसतांना दिसली. टीनानेही यात एमसी स्टॅनला साथ दिली. आता गौहरने एमसी स्टॅन, टीना दत्ता आणि निमृत कौर यांच्यावर धारेवर धरलं आहे

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने