म्हातारी करिश्मा.. गेली पोज द्यायला झालं भलतंच.. बघा कशी दिसते आता..

मुंबई : करिश्मा कपूर ही एकेकाळी बॉलीवूडमधील खूप प्रसिद्ध अभिनेत्री होती. तिच्या अभिनयावर आणि तिच्या लुकवर करोडो फॅन फिदा व्हायचे. कपूर घराण्यात चौकटीबाहेर पडून स्वतःच वेगळं विश्व निर्माण करणारी करिश्मा ही पहिली मुलगी ठरली. घरातून वारसा असला तरी तिने आपल्या अभिनयावर आणि हिम्मतीवर स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं. आपल्या सौंदर्याने आणि दमदार अभिनयाने तिने अनेक चित्रपट गाजवले. पण आता ती पहिल्यासारखी चर्चेत राहिली नाही. नुकताच तिचा एक व्हिडिओ समोर आला ज्यामध्ये तिला नेकऱ्यांनी चक्क 'म्हातारी' म्हंटलं आहे.

करिश्मा कपूर ही एकेकाळी बॉलीवूडमधील खूप प्रसिद्ध अभिनेत्री होती. तिच्या अभिनयावर आणि तिच्या लुकवर करोडो फॅन फिदा व्हायचे. कपूर घराण्यात चौकटीबाहेर पडून स्वतःच वेगळं विश्व निर्माण करणारी करिश्मा ही पहिली मुलगी ठरली. घरातून वारसा असला तरी तिने आपल्या अभिनयावर आणि हिम्मतीवर स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं. आपल्या सौंदर्याने आणि दमदार अभिनयाने तिने अनेक चित्रपट गाजवले. पण आता ती पहिल्यासारखी चर्चेत राहिली नाही. नुकताच तिचा एक व्हिडिओ समोर आला ज्यामध्ये तिला नेकऱ्यांनी चक्क 'म्हातारी' म्हंटलं आहे.करिष्मा कपूरने व्हाईट अँड ब्लॅक कलरची कुर्ती आणि व्हाईट प्लाझो घातली आहे. तिचा हा लुक पाहून नेटकरी म्हणाले, "करिष्मा आता तुझे म्हातारपण दिसत आहे", तर दूसरा म्हणतो, " काय इतके पैसे कमवून‌पण बिना इस्त्री कपडे घातले आहेत", तर एकाने कमेंट केली आहे की," मेकअप केला तरी काय वय लपत नाही" तर काहीना करिष्माच्या कामाची पडली आहे "करिष्मा काय फिल्ममध्ये काम करत नाही ना तर ही जाते कुठे , फक्त मीडीयाला फोटो देण्यासाठी बाहेर येते.'' असे म्हंटले आहे. तर एकजण म्हणतो, 'श्रीमंतांना म्हातारपण येत नाही.'ट्रोलर्स कडून या कमेंट येत असल्या तरी तिचे काही चाहते मात्र अजूनही तिच्या प्रेमात आहेत. कित्येक चाहत्यांनी तू खूप छान दिसत आहेस, तुझा लुक खूप आवडला आम्हाला.. अशाही कमेंट केल्या आहेत. तर कित्येकांनी रेड हार्ट इमोजी पाठवून आपले प्रेम व्यक्त केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने