भारत जोडो यात्रेदरम्यान कृष्ण कुमार पांडे यांचं निधन

नांदेड : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रात पोहोचली आहे. या यात्रेदरम्यान एका काँग्रेस नेत्याचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. काँग्रेस सेवा दलाचे ते सरचिटणीस आहे.कृष्णकुमार पांडे असं या नेत्याचं नाव आहे. नांदेड इथं भारत जोडो यात्रेदरम्यान ते झेंडा तुकडीचं संचलन करत होते. त्यावेळी त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे पांडे यांचं निधन झालं. काँग्रेस सेवा दलाचे ते सरचिटणीस होते.टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने