श्रीरामाशिवाय इलॉन मस्क फेल! प्रत्येक मोठ्या निर्णयात घेतो श्रीरामाची मदत

सॅन फ्रान्सिस्को : लॉन मस्कने ट्विटर प्लॅटफॉर्म विकत घेतल्यानंतर आता सगळीकडे इलॉन मस्कची चर्चा चाललीय. मात्र तुम्हाला माहितीये काय इलॉन मस्कची गणना जगातील सगळ्यात श्रीमंत व्यक्तींमध्ये होत असली तरी हा व्यक्ती प्रत्येक निर्णय एका खास व्यक्तीच्या मदतीने घेत असतो. या खास व्यक्तीचं नाव आहे श्रीराम कृष्णनन. असे सांगण्यात येतेय की ट्विटरबाबत आतापर्यंत जेवढेही निर्णय घेण्यात आलेय त्यामागे लीड हे श्रीराम कृष्णन होते.कोण आहेत श्रीराम कृष्णन?

श्रीराम कृष्णन यांनी खुद्द ट्विट करत सांगितले की, श्रीराम हे ट्विटरची मदत करताय. माहितीसाठी श्रीराम हे 'Andreessen Horowitz' कंपनीचे जनरल मॅनेजर आहेत. श्रीराम यांच्याकडे बिट्स्की, होपिन आणि पॉलीवर्क बोर्डमध्येही काम करण्याचाही एक्सपिरियंस त्यांना आहे. शिवाय त्यांनी अनेक कंपन्यांच्या प्रोडक्टचीही जबाबदारी घेतली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक्सपिरियंसबाबत बोलायचं झाल्यास श्रीराम यांच्याजवळ स्नॅप किंवा फेसबुकवर मोबाइल जाहिरात प्रोडक्टचीही जबाबदारी होती.

श्रीराम कृष्णननचा जन्म भारतातला

श्रीराम कृष्णनन भारतातील चेन्नई या शहरात जन्मले. २००१ ते २००५ च्या दरम्यान त्यांनी अन्ना यूनिवर्सिटीमधून एसआरएस इंजीनियरींग कॉलेजमधून इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये बॅचलर डिग्री घेतली आहे. तर फेसबुकमध्ये श्रीराम यांनी फेसबुक ऑडियंस तयार केलंय. त्यानंतर त्यांनी ट्विटर जॉईन करत तेथे सीनीयर डायरेक्टरचा पदभार सांभाळलाय.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने