"तेरा घर चला जाएगा इसमें" शेवटी डायलॉग मारलाचं! टिनावरुन पुन्हा शालिन आणि स्टॅन मध्ये राडा...

मुंबई: बिग बॉस 16 मध्ये आता स्पर्धक जिकंण्यासाठी काहीही करायला तयार आहे. अब्दू गेल्यापासून प्रेक्षकांमध्ये या शो विषयी नाराजी असली तरी काही स्पर्धकांची खेळी त्याचं मनोरंजन करत आहे. शेवटच्या एपिसोडमध्ये सौंदर्या शर्मा, एमसी स्टॅन आणि सौंदर्या शर्मा घराच्या कॅप्टन कसे बनले हे आपण पाहिलं.बिग बॉस 16 मध्ये आता स्पर्धक जिकंण्यासाठी काहीही करायला तयार आहे. अब्दू गेल्यापासून प्रेक्षकांमध्ये या शो विषयी नाराजी असली तरी काही स्पर्धकांची खेळी त्याचं मनोरंजन करत आहे. शेवटच्या एपिसोडमध्ये सौंदर्या शर्मा, एमसी स्टॅन आणि सौंदर्या शर्मा घराच्या कॅप्टन कसे बनले हे आपण पाहिलं.ऐकीकडे सगळे प्रियंका आणि अंकितला नॉमिनेट करत असतांना सगळ्याचं झाल्यानंतर एमसी स्टॅन येतो आणि तो त्याच्या 'टिंजी' म्हणजेच ​​टीना दत्ताचं नाव घेतो. मला टीनाला नॉमिनेट करायचं आहे, असं तो सांगतो .ती बदलली म्हणूनच मी तिला नॉमिनेट करतो ​​आहे असं तो बोलतो. टीना विचारते की ती कशावरुन पलटली होती आणि शालीन म्हणतो की ती इतका काय भडकत आहे. एमसी स्टॅनला राग येतो आणि शालीनला त्याच्या चेहऱ्याला हात लावू नको असं सांगतो. टीना म्हणते - दागिन्यांच्या मागे मुखवटा घातलेला आहेत. हे ऐकून स्टॅन म्हणतो - दागिन्यांवर जाऊ नको, तुझं घर जाईल त्यात..."

त्यानंतर शालीन भानोत आणि एमसी स्टॅनमध्ये चांगलीच बाचाबाची झाली. स्टॅनवर रागावून शालीन म्हणतो, शाहपणा करु नकोस, तुला समजलं का.. हे बोलताचं दोघांमध्ये हाणामारी सुरु होते. सगळं घर दोघांचा वाद मिटवण्यासाठीमध्ये पडतं. .शालीन म्हणतो, मी तुझ्याशी बोलतही नव्हतो तर स्टॅन पुन्हा म्हणतो...''अक्टिंग वैक्टिंग दाखवू नको. हे घरी जावून करा.. घरी जावून करं. इथं राहायचं आहे". आता या टास्कनंतर कोणाला उमेदवारी मिळते, हे आजच्या एपिसोडमध्ये स्पष्ट होणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने