एवढ्या जागा भाजपला यापूर्वी कधीच मिळाल्या नव्हत्या; आजवरचा इतिहास काय सांगतो?

गुजरात: गुजरात विधानसभा निवडणूक निकालाचे कल स्पष्ट झालेले आहेत. भाजप ऐतिहासिक विजयाच्या उंबरठ्यावर आहे. गुजरातमध्ये आजवर भाजपला एवढं यश कधीही मिळालं नव्हतं. दुपारी १२ वाजेपर्यंत भाजप १५५ जागांच्या पुढे सरकला आहे.आजवरची गुजरात विधानसभेची आकडेवारी

2017

 • भाजप-९९

 • काँग्रेस-७९

 • इतर-४

2012

 • भाजप- ११५

 • काँग्रेस-६१

 • गुजरात परिवर्तन पार्टी -२

 • राष्ट्रवादी- २

 • जेडीयू- १

 • अपक्ष १

२००७

 • भाजप- ११७

 • काँग्रेस-५९

 • राष्ट्रवादी-३

 • जेडीयू- १

 • अपक्ष- २

2002

 • भाजप- १२७

 • काँग्रेस- ५१

 • जनता दल- २

 • अपक्ष-२

२०१७मध्ये काँग्रेसने ७७ जागांवर विजय मिळवला होता. यावेळी अद्यापपर्यंत २० जागांच्या पुढेही काँग्रेसला सरकता आलेलं नाही. काँग्रेसची ही जबरी पिछेहाट आहे. भाजपचा ऐतिहासिक विजय. दुसरीकडे ताकद लावलेला आम आदमी पक्ष केवळ ६ जागांच्या जवळपास आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने