भारतरत्न पुरस्काराच्या चिन्हाचं वैशिष्ट्य माहितीये?

दिल्ली: हा भारतीतील सर्वोच्‍च सम्‍मान असून हा 26 जानेवरीच्या दिवशी भारतीतील राष्‍ट्रपतींच्या द्वारेच दिला जातो. प्रत्येक भारतवासियांच्या दृष्टीकोनातून सर्वोत्कृष्ट व सर्वोच्च पुरस्कार मानला जातो.भारतरत्‍नची सुरवात भारतचे तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेन्‍द्र प्रसाद यांनी २ जानेवारी १९५४ मध्ये केली. पहिला भारत रत्‍न पुरस्‍कार प्रसिद्ध वैज्ञानिक चंद्रशेखर वेंकटरमन यांना दिला गेला होता.भारतरत्‍न पुरस्‍काराचे चिन्ह

  • या पदकचे डिझाईन तांब्याचे बनलेले असून पिंपळाच्या पानाच्या आकाराचे आहे.

  • याची लांबी जवळपास 59 mm, 48 mm रुंद आणि 3.2 mm थीकनेस आहे.

  • यावर प्लेटिनमचा चमकता सूर्य बनवला आहे आणि खाली “भारत रत्न” असं चांदीमध्ये लिहीलेलं आहे.

  • याच्या मागच्या बाजूने राष्ट्रीय चिह्न व आदर्श-वाक्य (सत्यमेव जयते) लिहले असते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने