'मुझे घर जाना है' टिनाला आता सहन होईना! ढसाढसा रडली...

मुंबई: 'बिग बॉस 16' हा आता त्याच्या अंतिम टप्याकडे वळत आहेत. घरातील सदस्यामध्ये अनेक वाद आहेत मात्र असं असूनही त्याच्यांत मैत्रींच नातंही दिसतं आहे. मात्र आजचा एपिसोड खूप भयानक असणार आहे. सलमान खानने एंट्री करताच स्पर्धकांना धारेवर धरायाला सुरवात करणार आहे.घरात छोटा भाईजान म्हणजेच अब्दू साजिदसोबत आलेला दिसतोय. तो त्याच्या गाण्याचं प्रमोशन करण्यासाठी येणार आहे.त्यावेळी सलमान त्याच्यासोबत मस्ती करतांना दिसेल तर दुसरीकडे सलमान घरातील सदस्यांना रागवणार आहे.शो चा प्रोमो व्हायरल होत आहे ज्यात सलमान टिनावर भयंकर संतापलेला दिसतो. सर्वांना भेटल्यानंतर सलमान थेट मुद्द्यावर येतो आणि टीना दत्ताला सांगतो की त्याला तिला काहीतरी विचारायचं आहे. टीनाही त्याला होकार देते. त्यानंतर सलमान म्हणातो की तिने प्रियंकाला शालीनने तिच्याकडे काही अनेक गोष्टी मागितल्याबद्दल ज्या बद्दल ते ऐकल्यानंतर ती हादरुन जाईल. यागोष्टी टिनाने पंधरा दिवस मनात ठेवल्या कारण सगळं ठिक होत मात्र आता त्या गोष्टी सांगणार आहे.प्रियांका तिला शांत करण्याचा प्रयत्न करते तर टीना म्हणते की ती इथं तिचा अपमान करण्यासाठी आलेली नाही आणि तिला शो सोडायचा आहे. त्यानंतर टीना तिच्या खोलीत जाते आणि खूप जोरात रडते.या आठवड्यासाठी शालीन भानोत, टीना दत्ता, सौंदर्या शर्मा आणि सुंबुल तौकीर खान यांना नामांकित करण्यात आलं आहेत. यावेळी सौंदर्या शर्माला घराबाहेर काढलं जाईल असा दावा करण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने