मच्छर आहे तो डॉयनासोर नाय! किती ती ओव्हर अ‍ॅक्टिंग शिल्पा..

मुंबई: बॉलिवूडच्या प्रसिध्द अभिनेत्रींपैकीच एक म्हणजे शिल्पा शेट्टी कु्ंद्रा. शिल्पा शेट्टी नेहमी अभिनय आणि सौंदर्यासोबतच तिच्या फिटनेससाठीही ओळखली जाते. इतकेच नव्हेतर ती पापाराझीच्या कॅमेरा मध्ये नेहमीच दिसते. पण यावेळी शिल्पा शेट्टी असं काही केलं की नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करायला सुरवात केली.आपण सगळ्यांनीच नाना पाटेकरचा मच्छरचा एक फेमस डायलॉग नक्कीच ऐकला पण आता हा डायलॉग शिल्पा शेट्टीने बदलला आहे." एक मच्छर आदमी को डरा सकता है" असं काहीसं शिल्पाच्या वागण्यावरुन दिसतयं.शिल्पा शेट्टीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे त्यामध्ये ती तिच्या गाडीमध्ये जात आहे आणि गाडीचा दरवाजा बंद करताना तिच्या गाडीमध्ये काही मच्छर होते आणि ती त्यांना पाहून जोरजोरत ओरडू लागतो आणि त्यांना हाताने मारायला लागली आणि हसतांना दिसते. तिचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकरी तिसा कमेंट करत ट्रोल करु लागले आहेत.तर तिच्या या व्हिडीओवर युजर्सने लिहिले " शिल्पा मच्छर तर आहे डॉयनासोर नाही इतकं काय घाबरायच" " शिल्पा तुझ्यापेक्षा लहान मुले समजदार आहे मच्छरला पाहून असं काय करते " ," जर इतका मच्छरांचा त्रास तर मॉस्कीटो रॅकेट गाडीमध्ये ठेवायचा ना" तर एकाने तिची खिल्ली उडवत " नेहमीचं तुला ओव्हर अक्टिंग करायची असते"शिल्पा शेट्टीने २०२१ हंगामा आणि २०२२ मध्ये निकम्मा ‌या मुव्ही मध्ये दिसली होती. ती लवकरच "सुखी" आगामी चित्रपटात दिसणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने