मै शादीसुदा हू.. म्हणत राखी सावंतचा नवा ड्रामा.. म्हणाली, माझ्यापासून जरा..

मुंबई : ड्रामा क्वीन राखी सावंत कोणत्या कोणत्या कारणांमुळे नेहमीच चर्चेत असते. आठवड्याच्या सुरुवातीला आदिल खानसोबतच्या लग्नामुळे चर्चेत आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो चांगलेच व्हायरल झाले होते. राखीने सांगितले की, तीन महिने डेट केल्यानंतर तिने मागच्या वर्षी आदिलशी लग्न केले. मात्र आदिलने याला नकार देत आपले लग्न खोटे असल्याचे सांगितले. राखी रडली काय असा खुप तिचा खेळ झाला ड्रामा आणि राखी सावंत हे ठरलेले गणित आहे. सगळ्यांच माहिती आहे राखी सावंत ही तिच्या अंतरंगी ड्रामा मुळे आणि तिच्या प्रेमप्रकरणामुळे चांगलीच चर्चेत असते. बिग बॉस मराठी सिझन ४ मध्ये राखी सावंतचा ड्रामा काय कमी नाही पाहिला. आता परत ती तिचा नवीन प्रियकर आदिल खान दुर्रानी बरोबर लग्न केल्याचं नवीन ड्रामा सुरू केला आहे. राखीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे त्यामध्ये ती चक्क एक विवाहित स्त्री सारखी लागते आहे.झाल अस की राखी बरोबर फोटो काढण्यासाठी एक फॅन येतो आणि राखी बरोबर सेल्फी काढतो तर राखी चक्क बोलते " दुर राहुन फोटो काढ आता माझ लग्न झालं आहे, पहिल्याची गोष्ट वेगळी होती पण आता हि एक लग्न झालेली स्त्री आहे तर मला आता असं हात लाऊ शकत नाही" अशी राखी म्हटली नेहमी दुसऱ्याच्या गळ्यात पडणारी राखी चक्क आता सुधारली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने