किलर लूकमध्ये सुष्मिता इज बॅक! 'आर्या 3' चा ढासू टिझर रिलिज

मुंबई: 'मिस इंडिया', 'मिस युनिव्हर्स' असलेली बॉलिवूडची सुपरहॉट अभिनेत्री सुष्मिता सेन. सुष्मिता ही तिच्या चित्रपटामुळे आणि वैयक्तिक आयूष्यामुळं चर्चेत असते. सुष्मिता पुन्हा एकदा तिच्या आपल्या चाहत्याचं मनोरंजन करण्यासाठी परतली आहे. तिच्या 'आर्या' या क्रिमिनल थ्रिलर ड्रामा वेब सीरिजचा पहिल्या आणि दुसरा भाग हिट झाला.आता ती या सिरिजचा तिसरा भाग 'आर्य 3' मध्ये दिसणार आहे. या वेब सीरिजचा एक टीझर रिलिज करण्यात आला आहे. यातही तिचं दमदार व्यक्तिमत्त्व पाहायला मिळणार आहे. ज्यामध्ये सुष्मिता अप्रतिम दिसत आहे.टीझरमध्ये सुष्मिता सेन तिची तिच सिगार वापरताना दिसत आहे जी तिने आपल्या शत्रूकडून गुपचूप हिसकावून घेतली होती. ती खुर्चीवर टशनमध्ये बसली आहे.
 सुष्मिता सेनचा लूक खूपच मस्त आणि डॅशिंग दिसत आहे. काळा ओव्हरकोट आणि सन ग्लासेस घातलेली सुष्मिता एकदम किलर दिसत आहे. आर्या 3 चा टीझर शेअर करताना सुष्मिताने सांगितले की सध्या आर्या 3 चे शूटिंग सुरु आहे. तो लवकरच डिस्ने हॉटस्टार प्रवाह असेल.2021 मध्ये रिलीज झालेल्या 'आर्य 2' मध्ये आपण पाहिलं की, सुष्मिता सेनने तिच्या शत्रूंना मारलं होतं आणि ती मुलांसह देश सोडून फरार झाली होती. तिला वाटलं की आता सर्व काही ठीक आहे, परंतु तिने वापरलेली युक्ती आता त्यांच्यावर उलटली आहे. तिचा एक शत्रूही आहे, ज्याची एन्ट्री आर्या ३ मध्ये दाखवण्यात येणार आहे.टीझरमध्ये सुष्मिता सेन तीच सिगार वापरताना दिसत आहे जी तिने आपल्या शत्रूकडून गुपचूप हिसकावून घेतली होती. टशनमध्ये बसलेल्या सुष्मिता सेनचा लूक खूपच मस्त दिसत आहे. काळा ओव्हरकोट आणि सन ग्लासेस घातलेली ही अभिनेत्री एकदम किलर दिसत आहे. आर्या 3 चा टीझर शेअर करताना सुष्मिताने सांगितले की सध्या आर्या 3 चे शूटिंग सुरु आहे. तो लवकरच डिस्ने हॉटस्टार प्रवाह असेल.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने