Lalit Modiची प्रकृती बिघडली अन् नेटकऱ्यांना सुष्मिताची चिंता लागली! भावाने दिली प्रतिक्रिया..

मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री सुष्मिता सेन तिच्या कामासह तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. काही दिवसांपुर्वी या अभिनेत्रीचं नाव आयपीएलचे संस्थापक ललित मोदी यांच्याशी जोडले गेले होते. त्यांच्या नात्याच्या बातमीने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.दोघांनाही बराच वेळ ट्रोलिंगचा सामना करावा लागला. आता दोघेही एकत्र नसले तरी जेव्हा जेव्हा ललित मोदींचा विषय येतो तेव्हा आता त्यांच्यासोबत सुष्मिता सेनचेही नाव त्यात जोडले जातं.

दरम्यान बतमी ललित मोदी यांच्याशी सबंधित आहे. ते खूप आजारी आहेत. ललित मोदींनी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर करताना सर्वांना आपल्या आजाराची माहिती दिली. त्यांनी पोस्टद्वारे सांगितले की ते कोविड -19 आणि डिप निमोनियाशी झुंज देत आहेत.दरम्यान बतमी ललित मोदी यांच्याशी सबंधित आहे. ते खूप आजारी आहेत. ललित मोदींनी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर करताना सर्वांना आपल्या आजाराची माहिती दिली. त्यांनी पोस्टद्वारे सांगितले की ते कोविड -19 आणि डिप निमोनियाशी झुंज देत आहेत.ललित मोदींनी सांगितलयं की त्यांना यातुन बरं होण्यासाठी खुप वेळ लागेल. त्याची अशी अवस्था पाहून आता काही लोक बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत. मात्र काही नेटकरींना ललित बरं ऐवजी सुष्मिता सेनचीच चिंता होत आहे. अनेकांनी ललित बरा होइल काळजी करु नको असं सुष्मिताला कमेंटमध्ये सांगितलं आहे.तर दुसरीकडे सुष्मिता सेनच्या भावानेही यांनीही तिच्या लवकरात लवकर बरी होण्यासाठी प्रार्थना केली आहे.राजीव सेनने कमेंट करत लवकरात लवकर बरा होशील अशी अपेक्षा असं लिहिलयं मात्र, राजीव सेननंतर आता लोक सुष्मिता सेनच्या प्रतिक्रियेची वाट पाहत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने