हे कस काय? 2023 उजाडलं तरी ‘या’ देशात आजही 2016 च सुरुय!

दक्षिण आफ्रिका : ज्यांना प्रवासाची आवड आहे त्यांना जगातील प्रत्येक देशाला भेट द्यायची असते. त्या  देशाबद्दलच्या जास्तीत जास्त माहिती हवी असते. अनेक देश त्यांच्या अनोख्या वैशिष्ट्यांमुळे जगभरात प्रसिद्ध आहेत. कुठे निसर्गसौंदर्य वेगळे असते, तर कुठे संस्कृती वेगळी असते. पण या सगळ्यांशिवाय एक असा देशही आहे. ज्याचं कॅलेंडर बाकीच्या देशांपेक्षा वेगळं आहे.2023 आज जगभरात जल्लोषात सुरू झाले आहे. पण, पृथ्वीवर असा एक देश आहे जो आजही 2016 मध्ये राहत आहे. हा देश आपल्यापेक्षा सात वर्ष मागे आहे. या देशाचे नाव इथिओपिया आहे. हा देश आपल्यापेक्षा 7 वर्षांनी मागासलेला आहे. त्यामागिल कारणही हटकेच आहे.

दक्षिण आफ्रिका हा देश इथिओपियाच्या जगापेक्षा अनेक बाबतीत पूर्णपणे वेगळा आहे. इथिओपियाचे कॅलेंडर जगाच्या कॅलेंडरपेक्षा ७ वर्षे, ३ महिने मागे आहे. तर इतर देशांमध्ये वर्षातून १२ महिने असतात, तर या देशात १३ महिन्यांचे वर्ष असते.इथिओपिया हा एक अतिशय सुंदर आणि मनोरंजक देश आहे. या देशाचा इतिहास खूप जुना आहे. इथल्या लोकांची जगण्याची पद्धत वेगळी आहे. इथिओपिया ही अशी जागा आहे. जिथे गेल्यावर असं वाटू शकतं की तूम्ही अश्मयुगीन काळात आला आहात कि काय?इथिओपियाची लोकसंख्या सुमारे 8.5 लाख इतकी आहे. हा आफ्रिकेतील दुसरा सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे. इथिओपियन कॅलेंडर ग्रेगोरियन कॅलेंडरपेक्षा सुमारे आठ आणि चतुर्थांश वर्षे मागे आहे. येथे नवीन वर्ष 1 जानेवारीला नव्हे तर 11 सप्टेंबर रोजी साजरे केले जाते.ग्रेगोरियन कॅलेंडर 1582 मध्ये जगभर सुरू झाले. त्यापूर्वी ज्युलियन कॅलेंडर वापरले जात होते. मात्र, नवीन कॅलेंडर आल्यावर सर्वच देशांनी ते स्वीकारले. मात्र अनेक देश त्याला विरोध करत होते. यामध्ये इथिओपियाचाही समावेश होता.

इथिओपियामधील रोमन चर्चचा ठसा हा त्याला कारणीभूत होता. इथिओपियन ऑर्थोडॉक्स चर्चवर विश्वास ठेवा. येशू ख्रिस्ताचा जन्म इ.स.पूर्व ५०० मध्ये झाला आणि त्यानुसार कॅलेंडरची मोजणी सुरू झाली. तर जगातील इतर देशांमध्ये येशू ख्रिस्ताचा जन्म इसवी सन १५०० मध्ये झाल्याचे सांगतात.यामुळेच इथल्या कॅलेंडरवर सोळावं वर्ष सुरू आहे. तर जगात 2023 सुरू झाले आहे. इथिओपिया हा एकमेव असा देश आहे. जो स्वतःचे कॅलेंडर वापरतो. देशातील महत्त्वाच्या सुट्ट्या जगाच्या इतर भागांपेक्षा वेगळ्या दिवशी साजरी केल्या जातात. इथिओपियन कॅलेंडरमध्ये 13 महिन्यांचे वर्ष असून प्रत्येकी 30 दिवसांचे 12 महिने आहेत.

तेरावा महिना ७ दिवसाचा

तूम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण शेवटच्या वर्षाच्या महिन्याला येथे पेग्युमी म्हणतात. ज्यामध्ये पाच-सहा दिवस असतात. वर्षात न मोजलेले दिवस जोडून हा महिना तयार केला जातो. इथिओपियामध्ये युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये सर्वाधिक स्थाने समाविष्ट आहेत. या देशाचे सौंदर्य पाहण्यासाठी जगभरातून लोक येथे येतात.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने