बाबा वेंगा यांनी २०२३ साठी केलेली धक्कादायक भविष्यवाणी होणार का सत्य?

दिल्ली: बाबा वेंगा हे जगतविख्यात भविष्यवेत्ये आहेत. त्यांच्या आजवरच्या अनेक भविष्यवाणी सत्य ठरल्याचे मानले जाते.जगावर येणारे संकट, मोठ्या घडामोडी, जगाचा अंत, प्रसिद्ध, नामांकीत व्यक्तींच्या आयुष्या संदर्भातील काही महत्वाच्या घडामोडी यांचाही त्यांनी उल्लेख करून ठेवलेला आहे. त्यांचं नाव कोणी ऐकलं नाही असं कोणी नसावं पण त्यांच्या विषयी थोडक्यात जाणून घेऊया.

बाबा वेंगा कोण आहेत?

अशाप्रकारच्या गूढ भविष्यवाण्या केल्यामुळे बाबा वेंगांबद्दल अनेकांना आकर्षण आहे. त्यांचा जन्म १९११ मध्ये झाला. वयाच्या १२व्या वर्षी एका मोठ्या वादळात त्यांची दृष्टी गेली, असे म्हटले जाते. १९९६मध्ये त्यांचा मृत्यू, झाला.तोपर्यंत त्यांनी ५०७९पर्यंत चालणारी भविष्यवाणी केली होती. या वर्षी जगाचा अंत होईल, असे भाकीत त्यांनी केले होते. सोव्हिएत २००४मध्ये थायलंडची त्सुनामी, चेरनोबिल आपत्ती आणि बराक ओबामा यांच्या अध्यक्षतेबद्दलचे त्यांनी केलेले दावे खरे ठरले आहेत.युनियनचे विघटन, प्रिन्सेस डायनाचा मृत्यूही त्यांनी वर्तवला होता. पुतीन यांच्या भविष्यवाणीमुळे देखील त्यांची चर्चा झाली.२०२३ साठी धक्कादायक भविष्यवाणी

  • बाबा वेंगा यांनी २०२३ साठी केलेल्या भविष्यवाणीत म्हटलं होते की, मुलं लॅबमध्ये तयार करता येऊ शकतात. त्यांचं लिंग, रंग त्यांचे आई-वडिल ठरवू शकतात.

  • काही देश जैविक हत्यारे घेऊन हल्ला करू शकतात. ज्यामध्ये अनेक जणांचा मृत्यू होऊ शकतो.

  • बाबा वेंगा यांनी २०२३ मध्ये एशिया महाद्विपमधील न्युक्लियर पावर प्लांटमध्ये स्फोट होण्याची भविष्यवाणी केली होती.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने