काय स्वस्त अन् काय महाग? जाणून घ्या सविस्तर

दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण संसदेत अर्थसंकल्प मांडला. यामध्ये त्यांनी काही महत्वाच्या घोषणा केल्या. जाहीर केलेल्या तरतुदींनुसार, देशभरात काही बाबी स्वस्त होणार आहेत तर काही महागणार आहेत.

काय होणार स्वस्त?

एलएडी टिव्ही स्वस्त होणार

टीव्हीचे सुटे भाग

कॅमेरा लेन्स स्वस्त होणार

मोबाईल फोन टिव्ही स्वस्त होणार

इलेक्ट्रिक कार स्वस्त होणार

लिथिअम आयन बॅटरी

परदेशातून आयात होणारी खेळणी, सायकल स्वस्त होणारकाय महागणार?

विशिष्ट ब्रॅन्डच्या सिगारेट महागणार

विदेशी किचन चिमण्या महागणार

परदेशातून आयात केलेली सोन्या-चांदीची भांडी महागणार

सोनं-चांदी, प्लॅटिनम महागणार

छत्र्या

एक्स-रे मशीन

हिरे

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने