पंतप्रधान मोदींना मिळाली प्रत्येक फुटबॉलप्रेमीच्या स्वप्नातली भेट

बंगळुरू: कर्नाटकातील बंगळुरू इथं भारतीय ऊर्जा सप्ताहानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विशेष भेट देण्यात आली. अर्जेंटिनाची ऊर्जा कंपनी YPF चे अध्यक्ष पाब्लो गोन्झालेझ यांनी पंतप्रधान मोदींना लिओनेल मेगेल्या वर्षी डिसेंबरमध्ये लिओनेल मेस्सी आणि अर्जेंटिनाने फ्रान्सवर पेनल्टी शूटआऊटमध्ये 4-2 असा नाट्यमय विजय मिळवून वर्ल्डकप जिंकला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अर्जेंटिनाचे वर्ल्ड चॅम्पियन बनल्याबद्दल अभिनंदन केले होते. लाखो भारतीयांनी अर्जेंटिना आणि लिओनेल मेस्सी यांच्या विजयाचा आनंद केला होता.“हा सर्वात रोमांचक फुटबॉल सामन्यांपैकी एक म्हणून लक्षात राहील! फिफा वर्ल्डकप चॅम्पियन बनल्याबद्दल अर्जेंटिनाचे अभिनंदन! त्यांनी या स्पर्धेत शानदार खेळ केला आहे. अर्जेंटिना आणि मेस्सीच्या लाखो भारतीय चाहत्यांनी शानदार विजयाचा आनंद व्यक्त केला!” असं ट्वीट पंतप्रधान मोदींनी केलं होतं.स्सीचे नाव असलेली अर्जेंटिना फुटबॉल संघाची जर्सी भेट दिली.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने