पुण्याच्या या मंदिरांमध्ये भासते महादेवांची दैवी अनुभूती

पुणे: आज महाशिवरात्री, महाशिवरात्रीचा उत्सव संपूर्ण देशात खूप उत्साहात साजरा केला जातो, आजच्या दिवशी महादेवाला मागितलेली कोणतीही इच्छा कधीच अपूर्ण राहत नाही. यादिवशी महा मृत्युंजय जपाचे पारायण करणे खूप चांगले असते. लोक यादिवशी उपवासही ठेवतात. महाशिवरात्रीला सकाळी मंदिरात दर्शनासाठी जाणे खूप चांगले असते. याने आपल्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. अनेक लोकं ज्योतिर्लिंगाला सुद्धा जातात, पण प्रत्येकाला हे शक्य नाही, पण तुम्ही पुण्याच्या या मंदिरांना दर्शनासाठी जाऊ शकतात.
टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने