शिवसेना भवन, शाखा, पक्ष निधी शिंदेंच्या शिवसेनेला द्या; सर्वोच्च न्यायालयात याचिका

मुंबई:  निवडणूक आयोगाने शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्हासह पक्षाचं नाव दिलं आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णया नंतर उद्धव ठाकरे गटाला हा मोठा धक्का बसला आहे. त्यानंतर आता पुन्हा एकदा सुप्रिम कोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे.शिंदे गटाला शिवसेना भवन, शिवसेनेच्या शाखा, आणि पक्षाचा निधी मिळावा, यासाठी एका वकीलाने सुप्रिम कोर्टात याचिका दाखल केली असून त्यावर २४ एप्रिलला सुनावणी घेण्याची मागणी केली आहे.टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने