अरेच्चा! BC ही शिवी नव्हेच; तर 'हा' आहे याचा फुल फॉर्म

मुंबई: अनेकदा BC या शब्दाचा वापर खूप लोक शिवी म्हणून करतात. त्यामुळे अनेकांचा BC हा शिवी असल्याचा गैरसमज होतो पण तुम्हाला माहिती आहे का BC ही शिवी नाहीच. मग तुम्हाला वाटेल BC काय आहे आणि BC चा फुल फॉर्म काय आहे? आज आपण त्याविषयीच जाणून घेणार आहोत.BC चा फुल फॉर्म

BC चा फुल फॉर्म आहे “before Christ” म्हणजेच इ.स. पूर्व.  इसवी सन ही कालगणना जगभर वापरली जाते. इसवी सन सुरू होण्यापूर्वीचा काळ म्हणजे इ.स. पूर्व होय. हा काळ येशू ख्रिस्त यांच्या जन्मापूर्वीचा काळ असेही संबोधतात. सहसा याचा वापर इतिहासाच्या साहित्यात केला जातो.

BC चे आणखी फुल फॉर्म

BC चे आणखी काही फुल फॉर्म आहेत. जसे की Because सुद्धा याचा फुल फॉर्म आहे. अनेकदा चॅट करताना Because या शब्दाचा उल्लेख करताना शॉर्ट फॉर्म म्हणून BC वापरले जाते. त्यामुळे BC ही शिवीगाळी आहे, हा गैरसमज दूर करणेही तितकेच गरजेचे आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने