Allegations

नथुराम गोडसेला शस्त्र पुरवण्यात सावरकरांचा सहभाग; माजी आमदाराचा गंभीर आरोप

सातारा :  देशात हिंदू आणि मुस्लिम एकत्र राहू शकत नाहीत, हा द्विराष्ट्रवाद सावरकरांनी मांडून जातीभेद निर्माण केला. महात्मा गा…

Read more »

"…तर देवाशपथ सांगतो मिशाच काय, भुवया पण काढून टाकेन"; उदयनराजेंचं ओपन चॅलेंज

सातारा:  साताऱ्यातील खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यातील वाद महाराष्ट्रासाठी नवीन नाहीये. या दोघां…

Read more »

"...तर गावागावात गोध्रा, रेल्वेचा डब्बा आतून पेटवला" ; प्रकाश आंबेडकरांचा भाजपवर गंभीर आरोप

मुंबई:   वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी गोध्रा जळीतकांडाविषयी भाजपवर गंभीर आरोप केला आहे. ते बुलढाण्यात बो…

Read more »

आधी बलात्काराचा आरोपी होता, आता बनवला स्वत:चा देश, कोण आहे स्वामी नित्यानंद?

मुंबई:   सध्या नित्यानंद स्वामी सध्या चांगलाच चर्चेत आहे कारण स्वामी नित्यानंद याने दक्षिण अमेरिकन देश इक्वेडोर आणि त्रिनिदा…

Read more »

श्रीकांत शिंदेंनी मारण्याची सुपारी दिल्याचा आरोप; राऊतांच्या आरोपावर CM शिंदे म्हणतात...

मुंबई:   खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी आपल्याला जीवे मारण्याची …

Read more »

कुस्तीपटूंच्या आंदोलनाला प्रियांकांचा फुल्ल सपोर्ट; म्हणाल्या, आरोपींची..

मुंबई:   भारतीय दिग्गज कुस्तीपटूंनी कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्याविर…

Read more »

स्वतःला विकलं ते पुरं झालं ...६ हजार कोटींच्या घोटाळ्यावरुन ठाकरेंनी साधला CM शिंदेंवर निशाणा

मुंबई  :  स्वतःला विकलं ते पुरं झालं मुंबई आता विकू नका अशा शब्दात शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे य…

Read more »

ISROचे वैज्ञानिक नंबी नारायण यांच्यावरील आरोप खोटे; सीबीआयची हायकोर्टात माहिती

नवी दिल्ली :  ISROचे माजी वैज्ञानिक नंबी नारायण यांना झालेली अटक बेकायदा असून त्यांच्यावरील आरोप खोटे आहेत अशी माहिती केंद…

Read more »

'शिझानची आई माझ्या मुलीचा छळ...' तुनिषाच्या आईचे शिझानच्या कुटुंबावरही गंभीर आरोप

मुंबई:  २४ डिसेंबर,२०२२ रोजी पालघर जिल्ह्यातील वसई येथे एका मालिकेच्या सेटवर अभिनेत्री तुनिषा शर्मा हिनं आत्महत्या केली होती…

Read more »

''अरविंद केजरीवालांची हत्या होऊ शकते'' मनोज तिवारींच्या अटकेची मागणी

नवी दिल्लीः   आम आदमी पार्टीचे नेते आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी खळबळजनक शंका उपस्थित केली आहे. अरविंद केज…

Read more »

'मी टू'च्या आरोपानंतर नाना पाटेकर यांचे दमदार पदार्पण! येतेय'लाल बत्ती'..

नाना पाटेकर हे चित्रपटसृष्टीतील सर्वात अष्टपैलू अभिनेत्यांपैकी एक आहेत आणि हे नाकारता येणार नाही. हिन्दी, मराठी, नाटक, चित्र…

Read more »

'मला रडू येतं, त्यांनी नेहमीच....' श्रीवल्ली रश्मिकानं सांगून टाकलं

मुंबई :   श्रीवल्ली फेम रश्मिका ही सध्या एका पोस्टमुळे खूप चर्चेत आली आहे. तिनं मोठी पोस्ट शेयर करत आपल्याला गेल्या काही दिव…

Read more »

सुषमा अंधारेंचे अण्णा हजारेंवर गंभीर आरोप, म्हणाल्या, “सरकार उलथवून…”

मुंबई : शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी ज्येष्ठ समाजसेवक   अण्णा हजारे   यांच्या ‘जनलोकपाल’ आंदोलनावर प्रश्न उपस्थित…

Read more »

“निवडणूक आयोगाने तीन माकडांची चित्रं लावलीयेत”, निष्पक्षतेवरून काँग्रेसच्या आरोपाला मुख्य निवडणूक आयुक्तांचं उत्तर, म्हणाले…

दिल्ली:   केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तारखा घोषित केल्या. य…

Read more »

“मला खूप काही माहिती आहे, पण मी बोलत नाही कारण..”, इम्रान खान यांचा पाकिस्तानच्या ‘ISI’ला इशारा!

पाकिस्तान:   पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी देशातील प्रमुख गुप्तहेर संस्था ‘आयएसआय’चे (ISI) प्रमुख लेफ्टनंट जनर…

Read more »

युक्रेनकडे जैविक अस्त्रे नाहीत; रशियाने केलेला आरोप अमेरिकेने फेटाळला

न्यूयॉर्क   : अमेरिकेच्या मदतीने युक्रेन जैविक अस्त्रांचा वापर करण्यासाठी प्रयत्नशील आहे, या रशियाने केलेल्या आरोपांचा अमे…

Read more »

‘मला तोंड उघडायला लावू नका’, प्रसाद लाड यांचा उद्धव ठाकरे आणि देसाईंवर गंभीर आरोप; म्हणाले “मातोश्रीला किती टक्के…”

मुंबई:    ‘वेदान्त-फॉक्सकॉन’ प्रकल्पानंतर आता ‘एअरबस- टाटा’ यांचा हवाई दलासाठी विमाननिर्मितीचा सुमारे २२ हजार कोटींचा प्रकल्…

Read more »

अंधेरी पोटनिवडणूक रद्द होण्याची शक्यता; ठाकरे गटाचे टेन्शन वाढले

मुंबई:  अंधेरी पोटनिवडणूक रद्द होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त करण्यात येत आहे. भाजपने उमेदवारी मागे घेतली असली, तरी …

Read more »
अधिक पोस्ट लोड करा
परिणाम आढळले नाहीत