विश्लेषण: ऑक्टोबर महिन्यातही पाऊस पाठ सोडेना! नेमकं कारण काय? वातावरण बदल की… वाचा सविस्तर

 

मुंबई : भारतीय हवामान विभागाने (IMD) ६ ऑक्टोबरपासून मुसळधार पावसाचा इशारा दिला होता यानुसार महाराष्ट्रात ऑक्टोबर हिट कधीपर्यंत टिकणार? हे सुद्धा जाणून घेऊयात.



गणपती गेले, मागोमाग नवरात्र सरली, दसरा झाला आणि आता दिवाळी ऐन ८ दिवसांवर आली आहे मात्र अजूनही पावसाळा संपण्याची काही चिन्हे दिसत नाहीत. सहसा जून ते सप्टेंबर या कालावधीला पावसाळा म्हणतात हे आपण सगळेच शाळेत शिकलो आहोत पण मागील काही वर्षांपासून सप्टेंबर सोडाच पण पार जानेवारी पर्यंतही पाऊस टिकून असतो. पाऊस न पडणाऱ्या परिस्थितीला अनेकजण पर्यावरणाची हानी, वृक्षतोड अशी कारणे जोडतात पण जर पाऊस अधिक पडत असेल तर दोष कोणाचा? निसर्गाच्या या प्रक्रियेत नेमकं आपलं काही चुकतंय का? आताही ऑक्टोबर महिना सुरु आहे. महाराष्ट्राच्या गावोगावीच नव्हे तर मुंबई, पुणे अशा मुख्य शहरांमध्येही अजून पावसाचा जोर काही ओसरलेला नाही.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने