पुणे महापलिकेत पद भरती, परीक्षा नाही थेट मुलाखतीतून निवड

पुणे: पुणे महापलिकेच्या वैद्यकीय सिक्षण ट्रस्ट अंतर्गत सुरु झालेल्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय येथे अध्यापक वर्गाची रिक्त पदे तात्पुरत्या स्वरुपात भरण्यात येणार आहे. ही पदभरती काँट्रॅक्ट स्वरुपाची म्हणजे ११ महिन्यांसाठी असून यासाठी Walk In Interview पद्धत वापरण्यात येणार आहे.




  • पदाचे नाव – प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, ट्यूटर/डेमॉनस्ट्रेटर/ सिनियर रेसिडेंट

  • पदसंख्या – 47 जागा

  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

  • नोकरी ठिकाण – पुणे

  • निवड प्रक्रिया – मुलाखती

  • मुलाखतीची तारीख – कार्यालयीन वेळेत (सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत )

  • ट्युटर / डेमॉन्स्ट्रेटर पदासाठी MD/MS/DNB उमेदवार उपलब्ध झाल्यास राष्ट्रीय आयुर्विज्ञान परिषदेच्या (Teacher Elegibility Qualification) नियमावली सिनिअर रेसिडेंटस या पदावर नियुक्तीचे आदेश देण्यात येतील.

  • वरील पदसंख्ये व्यतिरीक्त ज्युनियर रेसिडेंटची पदे रुग्णालयाच्या कामकाजाच्या गरजेनुसार व राष्ट्रीय आयुर्विज्ञान परिषदेच्या पदसंख्येच्या आवश्यकतेनुसार भरली जातील.

  • पदसंख्येत व आरक्षणामध्ये बदल होण्याची शक्यता आहे.

मुलाखतीचा पत्ता व अधिक माहितीसाठी – भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय, ठाकरे चौक, मंगळवार पेठ, पुणे

मुलाखतीसाठी मूळ कागदपत्र आणि साक्षांकीत प्रतींच्या एका संचासोबत उपस्थित राहणे आवश्यक.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने