विश्वकरंडासाठी टीम इंडियाचा तगडा संघ जाहीर

मुंबई: पुढील वर्षी पुरुष आणि महिला ट्वेटी २० विश्वकरंडक स्पर्धा ऑस्ट्रेलियात होणार आहेत . या स्पर्धेची सर्वानाच उत्सुकता आहे. पण त्यापूर्वी जानेवारी आणि फेब्रुवारी २०२० मध्ये दक्षिण आफ्रिकेत १९ वर्षाखालील एकदिवसीय विश्वकरंडक होणार आहे. त्यासाठी भारतीने आज संघ जाहीर केला आहे. १७ जानेवारी ते ९ फेब्रुवारी या कालावधीत हि स्पर्धा होणार आहे.


भारतीय संघाने यापूर्वी चारवेळा १९ वर्षाखालील विश्वकरंडक जिंकला आहे. त्यामुळे यंदाही भारताला विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे.

आयपीएल लिलाव होण्यापुर्वी द्रविडने दिला होता महत्वाचा सल्ला …. 

भारतीय संघ: प्रियंका गर्ग [ कर्णधार ] ध्रुवचद जुरेल [ उपकर्णधार -यष्टीरक्षक ] यशस्वी जैस्वाल , तिलक वर्मा, दिव्याश सक्सेना ,शाश्वत रावत, दिव्यांश जोशी, शुभांगी हेगडे, रवी विश्रोई ,आकाश सिंग ,कार्तिक त्यागी, अथर्व अकोलेकर , कुमार कुशग्रा [ यष्टीरक्षक] , सुशांत मिश्रा, विद्याधर पाटील.
थोडे नवीन जरा जुने