मंगळवारी (20 जून) स्पेनमधील व्हॅलेन्सिया येथे एका पुरस्कार सोहळ्यात जगातील सर्वोत्तम रेस्टॉरंटची यादी जाहीर करण्यात आली. ही यादी 2002 पासून जगातील स्वयंपाकासंबंधी समृद्ध अशा रेस्टॉरेंट्सची विविधता जगापुढे आणते.
लिमा, पेरू येथील व्हर्जिलिओ मार्टिनेझ आणि पा लिओन यांच्या नेतृत्वाखाली घोषित करण्यात आलेल्या या यादीत कॅपिटल हे रेस्टॉरंट अग्रस्थानी होते. या यादीत लिमाने सिटीने इतर कोणत्याही शहरापेक्षा टॉप 50 च्या स्थान मिळवले होते .
सेंट्रल हे "World’s Best" शीर्षक मिळवणारे पहिले दक्षिण अमेरिकन रेस्टॉरंट आहे.तर स्पेनमधील बार्सिलोना येथील डिस्फ्रुटार या रेस्टॉरंटने दुसरे स्थान मिळवले.
इटली, फ्रान्स आणि लंडनसारख्या इतर शहरांनीही यादीत उत्तम स्थान मिळवले. या वर्षीच्या टॉप 50 मध्ये जगातील 5 खंडांतील आणि 24 देशांतील रेस्टॉरंट्सचा समावेश आहे आणि 12 रेस्टॉरंट्सनी प्रथमच या यादीत प्रवेश केला आहे.
या यादीत पहिल्या टॉप 50 रेस्टॉरेंट्समध्ये भारताचे नाव कुठेही नाही. भारत या यादीत 50 रेस्टॉरेंट्सच्या खाली आहे. मात्र जाहीर झालेल्या 150 रेस्टॉरेंटच्या यादीत भारताच्या एकून 7 रेस्टॉरेंट्सचा समावेश आहे.
1,080 पेक्षा जास्त कुकींग एक्सपर्ट पॅनेल, तसेच समितीची संरचित आणि ऑडिट केलेल्या वोटिंग प्रोसेसनंतर, जगातील सर्वोत्कृष्ट रेस्टॉरंट्सची वार्षिक यादी "अद्भुत पाककृतीतील अनुभवांसाठी काही सर्वोत्तम रेस्टॉरेंट्सच्या डिशचा एक स्नॅपशॉट देते, शिवाय याचा जागतिक स्तरावर एक बॅरोमीटरसुद्धा आहे ज्याला ‘गॅस्ट्रोनॉमिक ट्रेंड’ असेही म्हणतात.
जगातील टॉप 50 रेस्टॉरेंट्सची नावं खालीलप्रमाणे
Central (Lima, Peru) – Best Restaurant in South America
Disfrutar (Barcelona, Spain) – Best Restaurant in Europe
Diverxo (Madrid, Spain)
Asador Etxebarri (Atxondo, Spain)
Alchemist (Copenhagen, Denmark)
Maido (Lima, Peru)
Lido 84 (Gardone Riviera, Italy)
Atomix (New York City) – Highest Climber, Best Restaurant in North America
Quintonil (Mexico City, Mexico)
Table by Bruno Verjus (Paris, France) – Highest New Entry
Trèsind Studio (Dubai, UAE) – Best Restaurant in the Middle East and Africa
A Casa do Porco (São Paulo, Brazil)
Pujol (Mexico City, Mexico)
Odette (Singapore) – Best Restaurant in Asia and Chef’s Choice: Julien Royer
Le Du (Bangkok, Thailand)
Reale (Castel di Sangro, Italy)
Gaggan Anand (Bangkok, Thailand)
Steirereck (Vienna, Austria)
Don Julio (Buenos Aires, Argentina)
Quique Dacosta (Dénia, Spain)
Den (Tokyo, Japan)
Elkano (Getaria, Spain)
Kol (London, England)
Septime (Paris, France) (Restaurant)
Belcanto (Lisbon, Portugal)
Schloss Schauenstein (F¼rstenau, Switzerland)
Florilège (Tokyo, Japan)
Kjolle (Lima, Peru)
Borag³ (Santiago, Chile)
Frantzén (Stockholm, Sweden)
Mugaritz (San Sebastian, Spain)
HiÅáa Franko (Kobarid, Slovenia)
El Chato (Bogotá, Colombia)
Uliassi (Senigallia, Italy)
Ikoyi (London, England)
Plénitude (Paris, France)
Sézanne (Tokyo, Japan)
The Clove Club (London, England)
The Jane (Antwerp, Belgium)
Restaurant Tim Raue (Berlin, Germany)
Le Calandre (Rubano, Italy)
Piazza Duomo (Alba, Italy)
Leo (Bogotá, Colombia)
Le Bernardin (New York City)
Nobelhart & Schmutzig (Berlin, Germany)
Orfali Bros (Dubai, United Arab Emirates)
Mayta (Lima, Peru)
La Grenouillère (La Madelaine-sous-Montreuil, France)
Rosetta (Mexico City)
The Chairman (Hong Kong)