क्रूरकर्मा आफताबचा जामीनासाठी न्यायालयात अर्ज; उद्या होणार सुनावणी

मुंबई: श्रद्धा वालकर खून प्रकरणामुळे सगळा देश हादरला आहे. यातला मुख्य आरोपी आफताब पुनावाला सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. त्याने जामीनासाठी अर्ज केला आहे.सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या आफताबने दिल्लीच्या साकेत न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला आहे. या अर्जावर उद्या सुनावणी होणार आहे. दरम्यान, आफताबने नार्को आणि पॉलिग्राफ टेस्टमध्ये आपला गुन्हा कबूल केला आहे.




टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने