Today

राजकीय उलथापालथ होणार?, विधानसभा अध्यक्षांना जपानवरून तातडीनं बोलावलं

मुंबई:   जपान दौरा अर्ध्यावर सोडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आज मुंबईत येणार असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. र…

Read more »

देशाला पुन्हा कोरोनाचा विळखा; 'या' राज्यांत मास्क सक्ती, आज 'मॉकड्रिल'

मुंबई:  सध्या संपूर्ण देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्यानं वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. दररोज नवीन कोरोना सक्रिय रूग्ण …

Read more »

मुंबई इंडियन्सला मोठा धक्का! सामन्याच्या काही तास आधी दिग्गज खेळाडू जखमी अन्...

मुंबई: आयपीएलचे सर्वाधिक पाच वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्ससमोर आज घरच्या वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या लढतीत चेन्नई…

Read more »

कदाचित हे माझं शेवटचं पत्र...डोनाल्ड ट्रम्प यांना आज अटक होणार; काय आहे प्रकरण

न्यूयॉर्क:  अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. आज त्यांना अटक होणार असल्याची धक्कादायक…

Read more »

आजपासून ‘छत्रपती राजाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीची रणधुमाळी

कोल्हापूर:  काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील व माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यादृष्टीने प्रतिष्ठेच्या असलेल्या कस…

Read more »

सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा दर

मुंबई:  फ्युचर्स मार्केटमध्ये सोन्या-चांदीच्या किंमतीत घट नोंदवण्यात आली आहे. गुरुवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) सोन्याच्…

Read more »

इम्रान खान यांच्या अडचणी वाढल्या; आज अटकेची शक्यता, पोलीस लाहोरला रवाना

लाहोर:   पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि तेहरीक-ए-इन्साफचे अध्यक्ष इम्रान खान  यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीयेत. सरकारी …

Read more »

सारं जग आज करेल पण रोजचं साजरा कर... 'तू' तुझ्या स्त्रीशक्तीचा जागर...

मुंबई:  जन्माला आल्यापासून प्रत्येकच दिवस आपला आहे फक्त आज अगदी ठरवून आपल्यासाठी मिळालेलं निमित्त म्हणून महिला दिनी व्यक्त ह…

Read more »

के एल राहुल आणि अथियाचा लग्नसोहळा होणार आजपासून सुरू, जाणून घ्या कसे असतील कार्यक्रम

मुंबई:  भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज के एल राहुल लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. तो त्याची गर्लफ्रेंड आणि बॉलिवूड अभिनेत्री …

Read more »

मुश्रीफांच्या घरावरील ED च्या छाप्यानंतर सोमय्या पहिल्यांदाच कोल्हापूर दौऱ्यावर

कोल्हापूर :   भाजप नेते किरीट सोमय्या आज (सोमवार) कोल्हापूर दौर्‍यावर आले आहेत. माजी मंत्री, आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरा…

Read more »

आजपासून पुण्यात कुस्तीचा थरार! लाल मातीत घुमणार शड्डुचा आवाज

पुणे :  महाराष्ट्रातील कुस्तीपटूंना आपली धमक दाखवण्यासाठी उत्तम व्यासपीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्प…

Read more »

समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता मिळेल?, सुप्रीम कोर्टात आज मोठी सुनावणी

नवी दिल्ली : भारतात समलैंगिक विवाहाला मान्यता मिळेल की नाही, यावर आज सुप्रीम कोर्टात महत्वाची सुनावणी होणार आहे. जर समलैंगिक…

Read more »

छत्रपतींचा अपमान करणाऱ्यांना कायमचा धडा शिकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही; शरद पवारांचा इशारा

मुंबई:  गेल्या काही महिन्यांपासून भाजप  नेत्यांकडून महापुरुषांबाबत केलेली वादग्रस्त वक्तव्य, तसंच महाराष्ट्र राज्याला भेडसाव…

Read more »

आज iPhone 14 घेणाऱ्यांची चांदी! मिळेल एवढ्या हजारांचा डिस्काउंट; जाणून घ्या लेटेस्ट किंमत

मुंबई -  तुम्हाला लेटेस्ट iPhone 14 हवा असेल, पण तुम्ही तो अजून विकत घेतला नसेल, तर तुम्ही आता 5000 रुपयांच्या सवलतीत मिळवू …

Read more »

गतविजेत्या दबंग दिल्लीपुढे यू मुम्बाचे आव्हान; प्रो कबड्डीचा नववा हंगाम आजपासून

बंगळूरु : प्रो कबड्डी लीगच्या नवव्या हंगामाला शुक्रवारपासून प्रारंभ होणार असून सलामीच्या लढतीत गतविजेत्या दबंग दिल्लीपुढे…

Read more »
अधिक पोस्ट लोड करा
परिणाम आढळले नाहीत